विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०२२
२०१७ ←
१० फेब्रुवारी - ७ मार्च, २०२२
→ २०२७
उत्तर प्रदेश
२०२२ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतली गेली. ह्या निवडणुकीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व ४०३ जागांसाठी आमदार निवडले गेले. १० मार्च २०२२ रोजी मतगणना करण्यात आली. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने २७४ जागांवर विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले व उत्तर प्रदेशामधील सत्ता राखली.
भारत निवडणूक आयोगाने ८ जानेवारी २०२० रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[ १]
मतदारसंघाचा नकाशा आणि त्यांचे टप्पे
मतदान कार्यक्रम
टप्पा
I
II
III
IV
V
VI
VII
सूचना तारीख
१४ जानेवारी २०२०
२१ जानेवारी २०२०
२५ जानेवारी २०२०
२७ जानेवारी २०२०
१ फेब्रुवारी २०२०
४ फेब्रुवारी २०२०
१० फेब्रुवारी २०२०
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
२१ जानेवारी २०२०
२८ जानेवारी २०२०
१ फेब्रुवारी २०२०
३ फेब्रुवारी २०२०
८ फेब्रुवारी २०२०
११ फेब्रुवारी २०२०
१७ फेब्रुवारी २०२०
नामांकनाची छाननी
२४ जानेवारी २०२०
२९ जानेवारी २०२०
२ फेब्रुवारी २०२०
४ फेब्रुवारी २०२०
९ फेब्रुवारी २०२०
१४ फेब्रुवारी २०२०
१८ फेब्रुवारी २०२०
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
२७ जानेवारी २०२०
३१ जानेवारी २०२०
४ फेब्रुवारी २०२०
७ फेब्रुवारी २०२०
११ फेब्रुवारी २०२०
१६ फेब्रुवारी २०२०
२२ फेब्रुवारी २०२०
मतदानाची तारीख
१० फेब्रुवारी २०२०
१४ फेब्रुवारी २०२०
२० फेब्रुवारी २०२०
२३ फेब्रुवारी २०२०
२७ फेब्रुवारी २०२०
३ मार्च २०२०
७ मार्च २०२०
निकाल
१० मार्च २०२०
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा
अशुद्धलेखन , अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
No.
पक्ष[ ३] [ ४]
झेंडा
चिन्ह
नेता
चित्र
जागा लढवल्या
पुरुष उमेदवार
महिला उमेदवार
1.
समाजवादी पक्ष
अखिलेश यादव
343
301
42
2.
प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया)
शिवपाल सिंह यादव
1
1
0
3.
महान दल
केशव देव मौर्य
2
1
1
4.
जनवादी पक्ष (समाजवादी)
संजय चौहान
1
1
0
5.
अपना दल (कामेरवाडी)
पल्लवी पटेल यांनी डॉ
1
0
1
कृष्णा पटेल
4
3
1
6.
राष्ट्रीय लोक दल
जयंत चौधरी
33
31
2
7.
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष
ओमप्रकाश राजभर
17
16
1
8.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
केके शर्मा
1[ ५]
1
0
Total
402
TBD
TBD
भागिदारी परिवर्तन मोर्चा[ संपादन ]
No.
पक्ष
झेंडा
चिन्ह
नेता
चित्र
जागा लढवल्या
पुरुष उमेदवार
महिला उमेदवार
1.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
शौकत अली
100[ ८]
TBD
TBD
2.
जन अधिकार पक्ष
बाबू सिंग कुशवाह
TBD
TBD
TBD
3.
भारत मुक्ती मोर्चा
वामन मेश्राम
TBD
TBD
TBD
4.
जनता क्रांती पक्ष
अनिल सिंह चौहान
TBD
TBD
TBD
5.
भारतीय वंचित समाज पक्ष
राम प्रसाद कश्यप
TBD
TBD
TBD
6.
पीस पार्टी ऑफ़ इंडिया
मोहम्मद अयुब
TBD
TBD
TBD
7.
राष्ट्रीय उलामा परिषद
आमिर रशादी मदनी
TBD
TBD
TBD
निवडणुकीचा निकाल १० मार्च २०२२ला निकाल घोषित करण्यात आला.[ १७]
पक्षानिहायनिकाल
आघाडी
पक्ष
लोकप्रिय मते
जागा
मत
%
+/-
लढवल्या
जिंकल्या
+/−
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भारतीय जनता पक्ष
38,051,721
41.29%
376
255
अपना दल (सोनेलाल)
17
12
निषाद पक्ष
10
6
एकूण
403
273
सप व आघाडी
समाजवादी पक्ष
29,543,934
32.06%
347
111
राष्ट्रीय लोक दल
2,630,168
2.85%
33
8
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी
19
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
0.05%
1
एकूण
402
125
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2,151,234
2.33%
401
2
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
450,929
0.49%
94
इतर
बहुजन समाज पक्ष
11,873,137
12.88%
403
1
आम आदमी पक्ष
347,192
0.38%
403
0
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
अपक्ष
इतर
नोटा
637,304
0.69%
^ "Assembly elections 2022: Check complete schedule for Uttar Pradesh, Uttarakhand, Goa, Manipur & Punjab" . Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-01-08. 2022-03-06 रोजी पाहिले .
^ "UP Election 2022: BJP announces alliance with Nishad Party, Apna Dal" . www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-09-24. 2021-09-24 रोजी पाहिले .
^ "From RLD to Mahan Dal, SP's new allies: the smaller parties" . The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-12-23. 2022-01-21 रोजी पाहिले .
^ "SP & Allies Parade Strength & Unity, Chalk Out Consensus On Seat-sharing | Lucknow News - Times of India" . द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-13. 2022-01-21 रोजी पाहिले .
^ "SP declares alliance with NCP, gives lone Anupshahr seat to ally | Meerut News - Times of India" . द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-13. 2022-01-21 रोजी पाहिले .
^ Singh, Sanjay. "Mayawati says no alliance for UP polls, BSP will contest all 403 seats" . The Economic Times . 2021-05-23 रोजी पाहिले .
^ "Congress to go it alone in 2022 U.P. polls: Priyanka Gandhi" . The Hindu . 14 November 2021. 26 November 2021 रोजी पाहिले .
^ "AIMIM To Contest On 100 Seats In UP Assembly Polls, Babu Kushwaha To Be CM Candidate of Alliance: Owaisi" . www.india.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-03 रोजी पाहिले .
^ "UP polls: Left parties to field candidates on a limited number of seats" . Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-01-18. 2022-01-17 रोजी पाहिले .
^ "AAP will contest on all 403 seats in UP assembly polls: Sanjay Singh" . Business Standard India . 2021-09-01. 2022-01-24 रोजी पाहिले .
^ "Uttar Pradesh Polls: JDU to contest at 51 seats against BJP in UP" . Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2022-01-24 रोजी पाहिले .
^ "Uttar Pradesh Assembly Election 2022: Shiv Sena to Contest on 50-100 Seats, Says Sanjay Raut | India.com" . www.india.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-24 रोजी पाहिले .
^ "राजा भैया का एलान: उनकी पार्टी UP की 100 सीटों पर लड़ेगी चुनाव, किसी से गठबंधन का नहीं बनाया मन" . Zee News (हिंदी भाषेत). 2022-01-24 रोजी पाहिले .
^ "Bihar minister Mukesh Sahani miffed, says his party VIP will contest 165 seats in 2022 UP polls" . India Today (इंग्रजी भाषेत). 2021-09-14 रोजी पाहिले .
^ "लोजपा यूपी में बन रही है मजबूत, प्रदेश अध्यक्ष की अगुवाई में लड़ेंगे चुनाव- चिराग पासवान" . Hindustan Smart (hindi भाषेत). 2021-09-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-06 रोजी पाहिले .CS1 maint: unrecognized language (link )
^ "Chandrashekhar Azad will soon join Bhagidari Sankalp Morcha, claims Om Prakash Rajbhar" . The New Indian Express . 2021-09-24 रोजी पाहिले .
^ "Election Commission of India" . results.eci.gov.in . 2022-03-11 रोजी पाहिले .