Jump to content

पोर्तो-नोव्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तो-नोव्हो
Porto-Novo
बेनिन देशाची राजधानी


पोर्तो-नोव्हो is located in बेनिन
पोर्तो-नोव्हो
पोर्तो-नोव्हो
पोर्तो-नोव्होचे बेनिनमधील स्थान

गुणक: 6°29′50″N 2°36′18″E / 6.49722°N 2.60500°E / 6.49722; 2.60500

देश बेनिन ध्वज बेनिन
समुद्रसपाटीपासुन उंची १२५ फूट (३८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,२३,५५२


पोर्तो-नोव्हो ही पश्चिम आफ्रिकेतील बेनिन ह्या देशाची राजधानी आहे.