Jump to content

नुरसुल्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नुरसुल्तान
Nur-Sultan, Нұр-Сұлтан
कझाकस्तान देशाची राजधानी
ध्वज
नुरसुल्तान is located in कझाकस्तान
नुरसुल्तान
नुरसुल्तान
नुरसुल्तानचे कझाकस्तानमधील स्थान

गुणक: 51°10′N 71°26′E / 51.167°N 71.433°E / 51.167; 71.433

देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
स्थापना वर्ष इ.स. १८३०
क्षेत्रफळ ७२२ चौ. किमी (२७९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१३८ फूट (३४७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,९१,५२९
  - घनता ९५८ /चौ. किमी (२,४८० /चौ. मैल)
http://www.astana.kz/


नुरसुल्तान ही कझाकस्तान देशाची राजधानी व दुसरे सर्वात मोठे शहर आहे. १९९८ ते २०१९ या शहराचे नाव अस्ताना होते. मार्च २०१९ मध्ये बहिर्गामी कझाक राज्याध्यक्ष नुरसुल्तान नझरबायेव यांच्या सन्मानात या शहराचे नामांतरण करण्यात आले.[]

  1. ^ "BBC News" (इंग्रजी भाषेत). 2019-03-20.