Jump to content

जीएसएलव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीएसएलव्ही

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (Geosynchronous Satellite Launch Vehicle) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे.

भारताच्या प्रक्षेपण यानांचा आलेख

[संपादन]

खालील सारणीत भारताच्या प्रक्षेपण यानांचा आलेख आहे[]:

प्रक्षेपण यान उपग्रहाचे नाव प्रक्षेपण दिनांक यशस्वीता शेरा
जीएसएलव्ही-डी१ जीसॅट-१ १८ एप्रिल २००१ यशस्वी
जीएसएलव्ही-डी२ जीसॅट-२ ८ मे २००३ यशस्वी
जीएसएलव्ही-एफओ १ जीसॅट-३ २० सप्टेंबर २००४ यशस्वी
जीएसएलव्ही-एफओ २ इन्सॅट-४क १० जुलै २००६ अयशस्वी
जीएसएलव्ही-एफओ ४ इन्सॅट-४सीआर २ सप्टेंबर २००७ यशस्वी
जीएसएलव्ही-डी३ जीसॅट-४ १५ एप्रिल २०१० अयशस्वी
जीएसएलव्ही-एफओ ६ जीसॅट-५पी २५ डिसेंबर २०१० अयशस्वी
जीएसएलव्ही डी-५ जीसॅट-१४ ५ जानेवारी २०१४ यशस्वी स्वदेशी क्रायोजेनिक इंजीनसह

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वृत्तसंस्था. तरुण भारत,नागपूर, ई-पेपर, पान क्र. १ "जीएसएलव्ही डी-५ चे यशस्वी प्रक्षेपण" Check |दुवा= value (सहाय्य). ०६/०१/२०१४ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)