जीसॅट-२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-२

जीसॅट-२ हा भारताचा एक प्रायोगिक दळणवळण उपग्रह होता. याची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केली होती. त्याचे प्रक्षेपण पहिल्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे केल्या गेले. त्यास भूस्थिर कक्षेत स्थिर करण्यात आले.

जीसॅट-२ मध्ये ४ सी बँड ट्रांस्पाँडर व दोन Ku बँड ट्रांस्पाँडर तसेच मोबाईल उपग्रह सेवा जी, एस-बँड अग्रेषित दुवा व सी-बँड वापसी दुवा यात काम करते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.