जीएसएलव्ही डी-५
Jump to navigation
Jump to search
जीएसएलव्ही डी-५ या जीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून उपग्रह सोडला. हे जीएसएलव्हीचे व्यावसायिक उड्डाण होते. याचे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र येथून ५ जानेवारी इ.स. २०१४ रोजी करण्यात आले. या यानाने जीसॅट-१४ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.
तपशील[संपादन]
- अवकाश यानाची उंची- ५० मीटर
- अवकाश यानाचे वजन- ४१४.७५ टन
- ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)
बाह्य दुवे[संपादन]
http://www.isro.org/gslv-d5/gslv-d5.aspx
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |