आयआरएनएसएस १ सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयआरएनएसएस १ सी
आयआरएनएसएस १ सी
आयआरएनएसएस १ सी
मालक देश/कंपनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा ८३ अंश पू
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
कक्षेचा कल ३०.७२ अंश
परिभ्रमण काळ १४३६.०४ मिनिटे
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी-२६
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक १६ ऑक्टोबर २०१४
निर्मिती माहिती
वजन १४२५.४ किलो
आकार १.५८मी*१.५मी*१.५मी
उपग्रहावरील यंत्रे दिशादर्शक, सीडीएमए रेंजिंग
निर्मिती स्थळ/देश भारत
कालावधी १० वर्षे
अधिक माहिती
उद्देश्य दिशादर्शक उपग्रह,
कार्यकाळ १०वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

आयआरएनएसएस १ सी हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात १६ ऑक्टोबर २०१४ रोजी सोडला गेलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. दिशादर्शक उपग्रह असुन समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यासता येतील.