नव्हासा द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नव्हासा द्वीपाचा नकाशा

नव्हासा द्वीप (इंग्लिश: Navassa Island) हे कॅरिबियन मधील Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने  ह्या देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ह्या बेटावर हैती देशाने १८०१ सालापासुन आपला संवैधानिक मालकी हक्क असल्याचा दावा केला आहे. ह्या बेटावर लोकवस्ती नाही.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. सर्ज बेलेगार्ड (१९९८-१०). Navassa Island: Haiti and the U.S. – A Matter of History and Geography. विंडोझऑनहैती.कॉम. २००८-०२-०६ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  2. हैती : संविधान, १९८७ (इंग्लिश भाषांतर). (इंग्लिश मजकूर)