संकेतस्थळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संकेतस्थळ हे आंतरजालाचे महत्वाचे घटक आहे. आंतरजालावरील माहिती विविध पत्त्यावर ठेवलेली असते. उदा- http://mr.wikipedia.org हे मराठी विकिपीडियाचे संकेतस्थळ आहे.

इतर भाषांमध्ये