बोल्डर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोल्डर
Boulder

BoulderCityscape.jpg

बोल्डर is located in कॉलोराडो
बोल्डर
बोल्डरचे कॉलोराडोमधील स्थान
बोल्डर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बोल्डर
बोल्डरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°1′10″N 105°17′34″W / 40.01944, -105.29278

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर ४, इ.स. १८७१
क्षेत्रफळ ६५.७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५,४३० फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९७,३८५
  - घनता १,५०० प्रति वर्ग किमी
  - महानगर २,९३,१६१
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
bouldercolorado.gov


बोल्डर (इंग्लिश: Boulder) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक शहर आहे. बोल्डर शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते डेन्व्हरच्या वायव्येस २५ मैल अंतरावर स्थित आहे. कॉलोराडो विद्यापीठाचा प्रमुख कॅम्पस बोल्डरमध्येच आहे.


संदर्भ [संपादन]


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत