आर्कान्सा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्कान्सा नदी
AR Arkansas River.jpg
लिटल रॉकजवळ आर्कान्सा नदी
उगम रॉकी पर्वतरांग, कॉलोराडो 39°15′30″N 106°20′38″W / 39.25833, -106.34389
२,९६५ मी.
मुख मिसिसिपी नदी, आर्कान्सा 33°46′30″N 91°04′15″W / 33.775, -91.07083
लांबी २,३६४ किमी (१,४६९ मैल) कि.मी.
देश Flag of the United States अमेरिका
कॉलोराडो, कॅन्सस, ओक्लाहोमाआर्कान्सा
या नदीस मिळते मिसिसिपी नदी
पाणलोट क्षेत्र ४,३५,१२३ किमी²
उगमापासून मुखापर्यंत आर्कान्सा नदीचा मार्ग

आर्कान्सा नदी (इंग्लिश: Arkansas River) ही अमेरिका देशामधील एक नदीमिसिसिपी नदीची एक उपनदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून पूर्वेकडे २,३६४ किमी लांब वाहत जाउन ती मिसिसिपी नदीला मिळते. आर्कान्सा ही अमेरिकेमधील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

मोठी शहरे [संपादन]

लिटल रॉकमधील आर्कान्सा नदी
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: