फोर्ट कॉलिन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फोर्ट कॉलिन्स अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. केशे ला पूडर नदीच्या काठी वसलेले हे गाव लारिमर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ५७ मैल (९२ किमी) असून २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३,९८६ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |