ऑलिंपिक खेळ हँडबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ हँडबॉल
Handball pictogram.svg
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

सांघिक हँडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हँडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.

पदक विजेते[संपादन]

पुरूष संघ[संपादन]

वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कांस्य पदक सामना
सुवर्ण पदक विजेते स्कोर रौप्य पदक विजेते कांस्य पदक विजेते स्कोर चौथे स्थान
१९३६ बर्लिन जर्मनी ऑलिंपिक खेळात जर्मनी साखळी सामने ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड साखळी सामने हंगेरी हंगेरी
१९४८ ते १९६८ दरम्यान खेळ नाही
१९७२ म्युनिक युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 21 – 16 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया रोमेनिया रोमेनिया 19 – 16 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी
१९७६ माँत्रियाल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 19 – 15 रोमेनिया रोमेनिया पोलंड पोलंड 21 – 18 जर्मनी जर्मनी
१९८० मॉस्को पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 23 – 22
Over Time
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ रोमेनिया रोमेनिया 20 – 18 हंगेरी हंगेरी
१९८४ लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 18 – 17 जर्मनी जर्मनी रोमेनिया रोमेनिया 23 – 19 डेन्मार्क डेन्मार्क
१९८८ सोल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 32 – 25 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया 27 – 23 हंगेरी हंगेरी
१९९२ बार्सिलोना
एकत्रित संघ
22 – 20 स्वीडन स्वीडन फ्रान्स फ्रान्स 24 – 20 आइसलँड आइसलँड
१९९६ अटलांटा क्रोएशिया क्रोएशिया 27 – 26 स्वीडन स्वीडन स्पेन स्पेन 27 – 25 फ्रान्स फ्रान्स
२००० सिडनी रशिया रशिया 28 – 26 स्वीडन स्वीडन स्पेन स्पेन 26 – 22 युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक
२००४ अथेन्स क्रोएशिया क्रोएशिया 26 – 24 जर्मनी जर्मनी रशिया रशिया 28 – 26 हंगेरी हंगेरी
२००८ बीजिंग फ्रान्स फ्रान्स 28 – 23 आइसलँड आइसलँड स्पेन स्पेन 35 – 29 क्रोएशिया क्रोएशिया
२०१२ लंडन


महिला[संपादन]

वर्ष यजमान सुवर्ण पदक सामना कांस्य पदक सामना
सुवर्ण पदक विजेते स्कोर रौप्य पदक विजेते कांस्य पदक विजेते स्कोर चौथे स्थान
१९७६ माँत्रियाल सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ साखळी सामने पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी हंगेरी हंगेरी साखळी सामने रोमेनिया रोमेनिया
१९८० मॉस्को सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ साखळी सामने युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी साखळी सामने हंगेरी हंगेरी
१९८४ लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया साखळी सामने दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया चीन चीन साखळी सामने जर्मनी जर्मनी
१९८८ सोल दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया साखळी सामने नॉर्वे नॉर्वे सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ साखळी सामने युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया
१९९२ बार्सिलोना दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 28 – 21 नॉर्वे नॉर्वे
एकत्रित संघ
24 – 20 जर्मनी जर्मनी
१९९६ अटलांटा डेन्मार्क डेन्मार्क 37 – 33
अतिरिक्त वेळ
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया हंगेरी हंगेरी 20 – 18 नॉर्वे नॉर्वे
२००० सिडनी डेन्मार्क डेन्मार्क 31 – 27 हंगेरी हंगेरी नॉर्वे नॉर्वे 22 – 21 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
२००४ अथेन्स डेन्मार्क डेन्मार्क 34 – 34
( 4 – 2 पेनल्टी)
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया युक्रेन युक्रेन 21 – 18 फ्रान्स फ्रान्स
२००८ बीजिंग नॉर्वे नॉर्वे 34 – 27 रशिया रशिया दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया 33 – 28 हंगेरी हंगेरी
२०१२ लंडन