ऑलिंपिक खेळ सायकलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ सायकलिंग
Cycling (road) pictogram.svg
स्पर्धा १८ (पुरुष: 9; महिला: 9)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

सायकल शर्यत हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६मधील पहिल्या स्पर्धेपासून खेळवला जात आहे. ह्या स्पर्धेत एक रस्त्यावरील व पाच ट्रॅकवरील शर्यतींचे आयोजन केले गेले होते. महिलांची सायकल शर्यत १९८४च्या ऑलिंपिक स्पर्धेपासून खेळवली जाऊ लागली.

सध्याच्या घडीला चार प्रकारच्या सायकल शर्यती ऑलिंपिकमध्ये घेतल्या जातात.

  • Cycling (track) pictogram.svg ट्रॅक सायकल शर्यत
    • पुरूष: ५ प्रकार, महिला: ५ प्रकार
  • Cycling (road) pictogram.svg रस्ता सायकल शर्यत
    • पुरूष: २ प्रकार, महिला: २ प्रकार
  • Cycling (mountain biking) pictogram.svg डोंगर सायकल शर्यत
    • पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार
  • Cycling (BMX) pictogram.svg बी.एम.एक्स. शर्यत
    • पुरूष: १ प्रकार, महिला: १ प्रकार

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 फ्रान्स फ्रान्स  40 24 22 86
2 इटली इटली  32 16 8 56
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  18 24 21 63
4 नेदरलँड्स नेदरलँड्स  15 16 9 40
5 अमेरिका अमेरिका  14 15 21 50
6 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  13 16 13 42
7 जर्मनी जर्मनी  12 10 14 36
8 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  11 4 9 24
9 बेल्जियम बेल्जियम  6 8 10 24
10 डेन्मार्क डेन्मार्क  6 8 8 22
11 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  6 6 4 16
12 स्पेन स्पेन  5 5 4 14
13 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  4 5 5 14
14 रशिया रशिया  4 4 6 14
15 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  3 7 6 16
16 स्वीडन स्वीडन  3 4 8 15
17 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  2 2 2 6
18 नॉर्वे नॉर्वे  2 0 1 3
19 कॅनडा कॅनडा  1 5 5 11
20 दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका  1 4 3 8
21 जर्मनी जर्मनी  1 4 2 7
22 ग्रीस ग्रीस  1 3 0 4
23 न्यू झीलंड न्यू झीलंड  1 1 2 4
24 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 0 2 3
25 लात्व्हिया लात्व्हिया  1 0 1 2
26 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  1 0 0 1
एस्टोनिया एस्टोनिया  1 0 0 1
28 पोलंड पोलंड  0 6 3 9
29 जपान जपान  0 1 3 4
30 चीन चीन  0 1 2 3
युक्रेन युक्रेन  0 1 2 3
32 मेक्सिको मेक्सिको  0 1 1 2
33 क्युबा क्युबा  0 1 0 1
कझाकस्तान कझाकस्तान  0 1 0 1
पोर्तुगाल पोर्तुगाल  0 1 0 1
उरुग्वे उरुग्वे  0 1 0 1
37 बेलारूस बेलारूस  0 0 1 1
कोलंबिया कोलंबिया  0 0 1 1
जमैका जमैका  0 0 1 1
लिथुएनिया लिथुएनिया  0 0 1 1
एकूण 205 205 201 611