ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ वॉटर पोलो
Water polo pictogram.svg
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१८९६ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२

वॉटर पोलो हा सांघिक खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली वगळता इतर सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. महिलांची वॉटर पोलो स्पर्धा २००० सालापासून खेळवण्यात येत आहे.

आजवर वॉटर पोलो खेळामध्ये हंगेरी, इटलीयुनायटेड किंग्डम ह्या देशांचे वर्चस्व राहिले आहे.

पदक तक्ता [संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 हंगेरी हंगेरी  9 3 3 15
2 इटली इटली  4 1 2 7
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  4 0 0 4
4 युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया  3 4 0 7
5 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  2 2 3 7
6 अमेरिका अमेरिका  1 6 5 12
7 जर्मनी जर्मनी  1 2 0 3
8 स्पेन स्पेन  1 1 0 2
9 फ्रान्स फ्रान्स  1 0 3 4
10 नेदरलँड्स नेदरलँड्स  1 0 2 3
11 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  1 0 1 2
12 बेल्जियम बेल्जियम  0 4 2 6
13 रशिया रशिया  0 1 2 3
स्वीडन स्वीडन  0 1 2 3
15 सर्बिया आणि माँटेनिग्रो सर्बिया आणि माँटेनिग्रो  0 1 1 2
16 क्रोएशिया क्रोएशिया  0 1 0 1
ग्रीस ग्रीस  0 1 0 1
18 एकत्रित संघ एकत्रित संघ  0 0 1 1
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  0 0 1 1
सर्बिया सर्बिया  0 0 1 1