ऑलिंपिक खेळ रोइंग
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रोइंग १९०० सालातल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून चालत आलेला क्रीडाप्रकार आहे. १८९६ सालातील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये हा क्रीडाप्रकार प्रस्तावित होता; परंतु खराब हवामानामुळे तो रद्द करण्यात आला. आरंभीच्या काळात या क्रीडाप्रकारात केवळ पुरुष गटासाठीच स्पर्धा होत. १९७६ सालातील मोंत्रेयाल उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांपासून महिला गटासाठी रोइंग स्पर्धांना सुरुवात झाली.
|
|||||||||||