ऑलिंपिक खेळ तिरंदाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ तिरंदाजी
स्पर्धा ४ (पुरुष: 2; महिला: 2)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२


तिरंदाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळवला जात आहे. त्यापूर्वी चार ऑलिंपिक आवृत्त्यांमध्ये तिरंदाजीचा समावेश केला गेला होता.

प्रकार[संपादन]

आधुनिक तिरंदाजीमध्ये पुरूष व महिलांच्या प्रत्येकी दोन स्पर्धा खेळवल्या जातात.

  • ऑलिंपिक राउंड पुरूष वैयक्तिक
  • ऑलिंपिक राउंड महिला वैयक्तिक
  • ऑलिंपिक राउंड पुरूष सांघिक
  • ऑलिंपिक राउंड महिला सांघिक


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  16 9 5 30
2 अमेरिका अमेरिका  14 9 8 31
3 बेल्जियम बेल्जियम  11 6 3 20
4 फ्रान्स फ्रान्स  6 10 7 23
5 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  2 2 5 9
6 चीन चीन  1 5 1 7
7 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  1 3 3 7
8 इटली इटली  1 2 3 6
9 फिनलंड फिनलंड  1 1 2 4
युक्रेन युक्रेन  1 1 2 4
11 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  1 0 1 2
नेदरलँड्स नेदरलँड्स  1 0 1 2
13 स्पेन स्पेन  1 0 0 1
14 जपान जपान  0 2 1 3
15 स्वीडन स्वीडन  0 2 0 2
16 चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ  0 1 1 2
जर्मनी जर्मनी  0 1 1 2
पोलंड पोलंड  0 1 1 2
19 इंडोनेशिया इंडोनेशिया  0 1 0 1
20 एकत्रित संघ एकत्रित संघ  0 0 2 2
21 रशिया रशिया  0 0 1 1
एकूण 57 56 48 161

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]