जलविद्युत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाणी जास्त उंचाकडून कमी उंचाकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीज निर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती. याला जलविद्युत असे म्हणतात. महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.