"पनॉम पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
{{commons|Phnom Penh|पनॉम पेन}}
{{commons|Phnom Penh|पनॉम पेन}}


{{आशियातील देशांच्या राजधानीची शहरे}}

[[वर्ग:कंबोडियातील शहरे]]
[[वर्ग:कंबोडियातील शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]
[[वर्ग:आशियातील देशांच्या राजधानीची शहरे]]

१७:२६, १३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

पनॉम पेन
ភ្នំពេញ
कंबोडिया देशाची राजधानी

चित्र:Montage.of.Phnom.Penh.jpg

पनॉम पेन is located in कंबोडिया
पनॉम पेन
पनॉम पेन
पनॉम पेनचे कंबोडियामधील स्थान

गुणक: 11°33′N 104°55′E / 11.550°N 104.917°E / 11.550; 104.917

देश कंबोडिया ध्वज कंबोडिया
प्रांत पनॉम पेन
स्थापना वर्ष इ.स. १४३४
क्षेत्रफळ ६७८.५ चौ. किमी (२६२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २२,३४,५६६
  - घनता ३,२९३.६ /चौ. किमी (८,५३० /चौ. मैल)
phnompenh.gov.kh


पनॉम पेन (ख्मेर: ភ្នំពេញ) ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १४३४ साली स्थापन झालेले हे शहर कंबोडियाच्या मध्य-दक्षिण भागात मिकांग नदीच्या काठावर वसले असून ते कंबोडियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.

फ्रेंचांनी बांधलेले पनॉम पेन शहर एके काळी आशियाचा मोती ह्या नावाने ओळखले जात असे. येथील ऐतिहासिक इमारती फ्रेंच वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. आजच्या घडीला पनॉम पेन्हची लोकसंख्या सुमारे २२ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.४ कोटी इतकी आहे. पनॉम पेन हे कंबोडियामधील व जगातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: