"शिकोकू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
image चित्र शिकोकू
छोNo edit summary
 
ओळ १५: ओळ १५:
'''शिकोकू''' ({{lang-ja|四国}}, चार प्रभाग) हे [[जपान]] देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान [[बेट]] व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट [[होन्शू]] बेटाच्या दक्षिणेला व [[क्युशू]] बेटाच्या पूर्वेला वसले आहे.
'''शिकोकू''' ({{lang-ja|四国}}, चार प्रभाग) हे [[जपान]] देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान [[बेट]] व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट [[होन्शू]] बेटाच्या दक्षिणेला व [[क्युशू]] बेटाच्या पूर्वेला वसले आहे.


[[मात्सुयामा]] हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. [[एहिमे]], [[कागावा]], [[कोची (प्रांत)|कोची]] व [[तोकुशिमा (प्रांत)|तोकुशिमा]] हे जपानचे ४ प्रभाग शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.
[[मात्सुयामा]] हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. [[एहिमे प्रांत|एहिमे]], [[कागावा प्रांत|कागावा]], [[कोची प्रांत|कोची]] व [[तोकुशिमा प्रांत|तोकुशिमा]] हे जपानचे ४ प्रांत शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.


{{कॉमन्स|Shikoku|शिकोकू}}
{{कॉमन्स|Shikoku|शिकोकू}}

१३:२७, १९ ऑक्टोबर २०२१ ची नवीनतम आवृत्ती

शिकोकू

शिकोकू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ १८,८०० वर्ग किमी
लोकसंख्या ४१.४१ लाख
देश जपान ध्वज जपान

शिकोकू (जपानी: 四国, चार प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या दक्षिणेला व क्युशू बेटाच्या पूर्वेला वसले आहे.

मात्सुयामा हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. एहिमे, कागावा, कोचीतोकुशिमा हे जपानचे ४ प्रांत शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: