कोंडाजी फर्जंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनInfo talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कोंडाजी फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक शिलेदार होता. त्याने फक्त ६० मावळ्यांनिशी पन्हाळा किल्ला एका रात्रीतून जिंकला होता. त्याला शिवाजी महाराजांनी ८ हजार फौज दिली होती. त्यापैकी त्याने जे किल्ल्याच्या तटबंदीवर चढू शकतील असे फक्त ६० मावळे घेतले व किल्ल्यावर चढून किल्लेदाराला जिवंत ताब्यात घेतला. त्याच्या मानेवर तलवार ठेऊन त्याने तेथील इतर सैनिकांना शरण येण्यास सांगितले. अशा प्रकारे त्याने किल्ला सर केला.[ संदर्भ हवा ]

जंजिरा मोहीम[संपादन]

कोंडाजी फर्जंदने तो शिवाजीशी फितूर झाल्याचे नाटक केले. तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण तो हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह पकडला गेला. त्याचा गळा चिरून त्याला मारले गेले. [ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]