शर्वाणी पिल्लई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शर्वाणी पिल्ले
जन्म शर्वाणी पिल्ले
२५ जून, इ.स. १९७३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

शर्वाणी पिल्ले (२५ जून, इ.स. १९७३:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही मराठी चित्रपटअभिनेत्री आहे.