प्रतीक्षा लोणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
प्रतीक्षा लोणकर
जन्म प्रतीक्षा लोणकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट एवढसं आभाळ


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
मराठी अभिनेत्री[संपादन]

प्रतिक्षा लोणकर ही अभीनेत्री गाजली ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतिक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थाईक झाले. प्रतिक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. व्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे.