"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३०५ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो (रचना)
 
 
== प्रवाद ==
या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या]] १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|जॉर्ज पाचवा]] याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वत: ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Ravindrajivani, Volume II|last=Mukherjee|first=Prabhatkumar|publisher=|year=|isbn=|location=|pages=339}}</ref>
बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी [[रवींद्रनाथ टागोर]] (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-16241465|title=BBC News|date=2011-12-27|language=en-GB}}</ref>
==गीताचा आशय==
या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.
५,६३४

संपादने

दिक्चालन यादी