इस्सी बिलाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रगीत हे सामान्यपणे इस्सी बिलाडी म्हणून ओळखले जाते. हे गीत आरिफ अल शेख अब्दुल्ला अल हसनने लिहिले मोहम्मद अब्देल वहाबने याला चाल दिली.