उझबेकिस्तानचे राष्ट्रगीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उझबेकिस्तानचे राष्ट्रगीत (उझबेक: Ўзбекистон Республикасининг Давлат Мадҳияси, ئوزبېكىستان رېسپۇبلىكەسىنىڭ دەۋلەت مەدهىيەسى) हे उझबेकिस्तानने सोवियेत संघातून बाहेर पडल्यावर स्वीकारलेले राष्ट्रगीत आहे.