तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रगीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रगीत हे स्वतंत्र, तटस्थ तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते.

या गीताची रचना तुर्कमेनिस्तानच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष सपार्मुरात नियझोवने केली.