"शिसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
शिसे(इंग्रजीत लेड) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक खनिज आहे. हा एक गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगा असा निळा-राखाडी रंगाचा धातू आहे. |
शिसे(इंग्रजीत लेड) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक खनिज आहे. हा एक गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगा असा निळा-राखाडी रंगाचा धातू आहे. |
||
[[File:Lead.svg|35px|left]] |
|||
(Pb) शिसे (लेड, प्लंबम) ([[अणुक्रमांक]] ८२) रासायनिक पदार्थ. |
|||
{{माहितीचौकट मूलद्रव्य |
|||
|नाव= |
|||
|चिन्ह= |
|||
|वर= |
|||
|खाली= |
|||
|डावीकडे= |
|||
|उजवीकडे= |
|||
|श्रेणी= |
|||
|अणूक्रमांक= |
|||
|विजाणूंची_स्थिती= |
|||
|अणूभार= |
|||
|स्थिती= |
|||
|घनता= |
|||
|द्रवीकरण बिंदू K= |
|||
|द्रवीकरण बिंदू C= |
|||
|द्रवीकरण बिंदू F= |
|||
|बाष्पीकरण बिंदू K= |
|||
|बाष्पीकरण बिंदू C= |
|||
|बाष्पीकरण बिंदू F= |
|||
|स्फटिकाची_बनावट= |
|||
}} |
|||
== इतिहास == |
== इतिहास == |
१६:०७, २० जून २०११ ची आवृत्ती
शिसे(इंग्रजीत लेड) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक खनिज आहे. हा एक गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगा असा निळा-राखाडी रंगाचा धातू आहे.
(Pb) शिसे (लेड, प्लंबम) (अणुक्रमांक ८२) रासायनिक पदार्थ.
सामान्य गुणधर्म | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | {{{अणुभार}}} ग्रॅ/मोल | |||||||
- आवर्तसारणीमधे | ||||||||
| ||||||||
गण | अज्ञात गण | |||||||
भौतिक गुणधर्म | ||||||||
घनता (at STP) | ग्रॅ/लि | |||||||
आण्विक गुणधर्म | ||||||||
इतर माहिती | ||||||||
इतिहास
हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे.
वापर
शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणार्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोगी आहे.
आढळ
भारत
भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते.
पुनर्वापर
भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो.
बाह्य दुवे
- [एमसीएक्स प्रोडक्ट मराठी] (मराठी मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |