Jump to content

"नेवासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्याच्या]] [[नेवासा तालुका|नेवासा तालुक्यातील]] एक शहर आहे.
'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] [[नेवासा तालुका|नेवासा तालुक्याचे]] मुख्य ठिकाण आहे.
हे शहर [[प्रवरा नदी|प्रवरा नदीच्या]] काठावर वसलेले आहे.नेवासे हे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे कार्यस्थान आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी येथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला. नेवासे येथे मोहिनीराजाचे जुने मंदिर आहे.
हे शहर [[प्रवरा नदी|प्रवरा नदीच्या]] काठावर वसलेले आहे. या गावात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिराचतील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांना आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली ते मंदिर अजूनही गावात आहे.
याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

००:००, ११ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

हा लेख नेवासा शहराविषयी आहे. नेवासा तालुक्याच्या माहितीसाठी पहा, नेवासा तालुका


नेवासा
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र


नेवासा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिराचतील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांना आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली ते मंदिर अजूनही गावात आहे. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे.

संदर्भ