"भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १: ओळ १:
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. [[बापू चंद्रसेन कांबळे]] या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचे]] ([[दलित]] समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/article-about-reunion-of-republican-party-of-india/articleshow/61512239.cms|title=आरपीआयची साठ वर्षे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-07-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-53896093|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>
'''भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे)''' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा वारसा लाभलेल्या [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]]चा एक गट आहे. [[बापू चंद्रसेन कांबळे]] या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचे]] ([[दलित]] समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/article-about-reunion-of-republican-party-of-india/articleshow/61512239.cms|title=आरपीआयची साठ वर्षे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-07-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-53896093|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>


{{विस्तार}}
{{विस्तार}}

०८:३२, २० जुलै २०२१ ची नवीनतम आवृत्ती

भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेला एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. बापू चंद्रसेन कांबळे या पक्षाचे संस्थापक असून या पक्षाचे बव्हंश सदस्य अनुसूचित जातीचे (दलित समाजातील) आहेत. १९६२ पासून हा गट कार्यरत झाला आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आरपीआयची साठ वर्षे". Maharashtra Times. 2021-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ "BBC News मराठी".