Jump to content

"बृहन्महाराष्ट्र मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४०५: ओळ ४०५:
* [[रतलाम]] :
* [[रतलाम]] :
महाराष्ट्र समाज
महाराष्ट्र समाज
श्री शारदा मंदिर ट्रस्ट, 11/189, स्टेशन रोड, रतलाम 457001 [[मध्य प्रदेश]]???
श्री शारदा मंदिर ट्रस्ट, 11/189, स्टेशन रोड, रतलाम 457001 [[मध्य प्रदेश]]
* राजकोट :
महाराष्ट्र मंडळ
114, योगी टॉवर्स, मोटी टाकीजवळ, सदर, सुभाष रोड, राजकोट, गुजरात 36001.
फोन - (0281) 2480340
* [[लखनौ]] :
* [[लखनौ]] :
महाराष्ट्र मित्रमंडळ,
महाराष्ट्र मित्रमंडळ,
ओळ ४३७: ओळ ४४१:
चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर,
चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर,
मध्य प्रदेश 470117
मध्य प्रदेश 470117
* साबरमती :
महाराष्ट्र समाज
डी-4, देवभूमीनगर सोसायटी, ‘डी’ केबिन रोड, साबरमती 380019
* [[हरदा]] :
* [[हरदा]] :
महाराष्ट्र मंडळ,
महाराष्ट्र मंडळ,

१८:१०, ३१ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (अ ते औ)

महाराष्ट्र मंडळ, कचहरी रोड, महात्मा गांधी मार्ग, अजमेर, राजस्थान ३०५००१ फोन - (०१४५) २६३२२०० - निवास सुविधा

  • अमरेली :

श्री श्रीरंग समस्त महाराष्ट्रीय ज्ञाति समाज, अमरेली द्वारा - दत्तात्रेय शं. वैद्य, तुळजाई, जिल्हा लायब्ररीमागे, अमरेली, गुजरात 365601

महाराष्ट्र लोकसेवा मंडळ, टिळक स्मारक भवन, ऑफ जी. टी. रोड, अलोपीबाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६ दूरध्वनी - (०५३२) २६६७४११ - निवास सुविधा

अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ, प्रयाग महाराष्ट्र भवन, गोपाळ मंदिर, ११२, मीरागल्ली, दारागंज रेल्वे स्टेशनसमोर, दारागंज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६

  • अशोकनगर :

महाराष्ट्र समाज, खरे कॉम्लेक्स, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, अशोकनगर, मध्यप्रदेश 473331. फोन - (07543) 220680

महाराष्ट्र मंडळ, मराठी प्राथमिक शाळा, बडे मंदिराजवळ, इटारसी, मध्य प्रदेश 461111 (07572) 234488

मराठी समाज, लोहामंडी स्कूलच्या बाजूस, ३१, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००१; (०७३१) २४४६१३२ - निवास सुविधा

  • इंदूर -२ :

सानंद न्यास, ४१७, ट्रेड हाऊस, १४/३, साऊथ तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००१; फोन - (०७३१) २५१६१६२

  • इंदूर -३ :

महाराष्ट्र साहित्य सभा, ६९८, म. गांधी मार्ग, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००७, फोन - (०७३१) २५३६२७७

  • इंदूर -४ :

श्री अहल्योत्सव समिती, अहल्या स्मृती सदन, २१, प्रिन्स यशवंत रोड, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००२

  • इंदूर -५ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, ५९, देवी अहल्या मार्ग, जेल रोड, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००७, फोन (०७३१) २५३६२७७

  • इंदूर -६ :

महाराष्ट्र विकास मंडळ, ‘तृप्ती’, जे - १५०, रविशंकर शुक्लनगर, एल. आय. जी. कॉलनी, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००८, फोन(०७३१) २५७०४९०

  • इंदूर -७

महाराष्ट्र मंडळ, ७० बी, वैशालीनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००९,

  • इंदूर -८ :

मेघदूत महाराष्ट्र मंडळ, द्वारा - प. दि. मुळ्ये, स्कीम नं. ७४, प्लॉट नं. ए. डी. ३९७, विजयनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२०१०, फोन (०७३१) २५५००७०

  • इंदूर -९ :

आपले वाचनालय, ११ बी, राजेंद्रनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२०१२, (०७३१) २३२११९२

  • इंदूर -१० :

महाराष्ट्र समाज मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर ४५२०१२, फोन (०७३१) २३२१०२७

महाराष्ट्र समाज, टिळक स्मृती मंदिर, ४९, क्षीरसागर, उज्जैन, मध्य प्रदेश ४५६००१ (०७३४) २५५६२८४

  • उज्जैन -२ :

महाराष्ट्र मित्रमंडळ, ६७, एम. आय. जी., इंदिरानगर, आगरा रोड, उज्जैन ४५६००१

  • उज्जैन -३ :

श्री. अच्युतानंद गुरु आखाडा व्यायामशाळा ८ योगीपुरा, रामघाट, उज्जैन ४५६००१

  • उज्जैन -४ :

मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ के-१८, ‘अस्मिता’, ऋषीनगर, उज्जैन ४५६००१

महाराष्ट समाज, ३८४, भूपालपुरा, जोधपूर डेअरीजवळ, उदयपूर, राजस्थान ३१३००१ - निवास सुविधा

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)

महाराष्ट्र समाज, श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश ४५५३३२

महाराष्ट्र मंडळ, १०/४२८, खलासी लेन, कानपूर, उत्तर प्रदेश २०८००१ दूरध्वनी - (०५१२) २५२५७०० - ७० जणांसाठी निवास सुविधा

महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१

  • कोटा -२ :

नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, १/ई-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५

महाराष्ट्र मंडळ, गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, हाटकेश्‍वर रोड, खांडवा, मध्य प्रदेश ४५०००१ (०७३३) २२४९१११

  • खांडवा -२ :

आर्य महिला समाज, वामनराव देव मार्ग,खांडवा ४५०००१

  • गांधीनगर :

महाराष्ट्र मंडळ, द्वारा - दत्तात्रेय खोत, न्यू अॅपोस्टॉलिक चर्चच्या मागे, गांधीनगर, अबू रोड, राजस्थान ३०७०२६८

  • गांधीनगर

महाराष्ट्र समाज सेक्टर 21/30, बसस्टँडजवळ, गांधीनगर, गुजरात 382021.

  • गांधी धाम

महाराष्ट्र मंडळ गणेश भवन, प्लॉट नं. 58, सेक्टर-8, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ 370209 फोन (079) 23212148

महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, मध्य प्रदेश ४७३००१ फोन - (०७५४२) २२०४७१ - निवास सुविधा

  • गोधरा :

नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, द्वारा - डॉ. अनिल माणके, माणके हॉस्पिटल, एल. आय. सी. रोड, गोधरा, जि. पंचमहाल, गुजरात 389001. फोन (02672) 243129

मराठा हितकारिणी सभा, शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१

  • ग्वाल्हेर-२ :

डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१. फोन (०७५१) २३२८०८३

  • ग्वाल्हेर- ३ :

शारदोपासक मंडळ, द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१

  • ग्वाल्हेर-४ :

महाराष्ट्र समाज, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९

  • ग्वाल्हेर-५ :

महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९

  • ग्वाल्हेर-६ :

सरस्वती संघ, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९. फोन - (०७५१) २४२०५५१

  • ग्वाल्हेर-७  :

महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, ५ बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००६

  • ग्वाल्हेर-८ :

वनिता समाज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१

  • ग्वाल्हेर-९ :

मराठी महिला मंडळ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१

  • ग्वाल्हेर-१० :

अभिनव अभ्यास मंडळ, द्वारा - अनिल कुंटे, इ - १०, तानसेन मार्ग, गांधीनगर - १, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१

  • ग्वाल्हेर-११ :

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१ फोन २३३०४४

  • ग्वाल्हेर=१२ :

महाराष्ट्र समाज, डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७५११०

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (च ते झ)

महाराष्ट्र मंडळ, सी 85, प्रदापनगर, चित्तोडगढ, राजस्थान 312001. फोन - 307026

  • चित्तोडगढ -२ :

महाराष्ट्र मंडळ, सी -85, प्रतापनगर, चित्तोडगढ, राजस्थान 312001 फोन (01472) 242611

श्री भवानी महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र भवन, 3 महाराष्ट्र मार्ग, बेनीगंज, छतरपूर, मध्य प्रदेश 471001. फोन - (07682) 243389 - निवास सुविधा

महाराष्ट्र भाषिक मंडळ मार्ग नं. 17 प्लॉट नं. 728, शांतिनगर, दमोह नाका, जबलपूर 482002

  • जबलपूर -२ :

आधारताल महाराष्ट्र समाज, 31 न्यू रामनगर, आधारताल, जबलपूर 482004

  • जबलपूर -३ :

महाराष्ट्र ब्रह्मवृंद समाज, द्वारा - श्री राधाकृष्ण मंदिर, लार्डगंज, जबलपूर, मध्य प्रदेश 482002

जयपूर महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र भवन, विनोबा मार्ग, सी स्कीम, अशोकनगर, जयपूर, राजस्थान फोन 302001. फोन (0141) 2365872 - निवास सुविधा

महाराष्ट्र समाज, डी - 31, शास्त्रीनगर, जोधपूर, राजस्थान 342003. फोन (0291) 2612360 - निवास सुविधा

महाराष्ट्र समाज, 1201, नेहरू मार्ग, झाबुआ, मध्य प्रदेश 457661

महाराष्ट्र सांस्कृतिक एवम् सामाजिक संस्था, द्वारा - अरुण गोगटे, इ. - 283, आय. बी., खेतडीनगर, झुनझुनू, राजस्थान 33504. फोन (1592) 2144

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)

श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, टिमरनी, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश 461228

महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान 324002 - (0744) 2464621

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)

नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, 1/इ-29, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान 324005

महाराष्ट्र मंडळ, श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, मध्य प्रदेश 470661. फोन - (07812) 225057

महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23682414

  • दिल्ली -२

महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली 110055, दूरध्वनी - (011) 23679008, 23670520

  • दिल्ली - ३

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली 110055. दूरध्वनी - (011) 23674165, 23528919

  • दिल्ली - ४

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-80, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - 2, दिल्ली 110092 दूरध्वनी - (011) 22151228

महाराष्ट्र मित्रमंडळ, श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-2/ए, जनकपुरी, नवी दिल्ली 110058

  • नवी दिल्ली - ६

महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8 स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली 110001

महाराष्ट्र समाज, 2/1, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश 455001 फोन - (07272) 223144

मराठी सांस्कृतिक मंडळ, 30 एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, मध्य प्रदेश 455001

महाराष्ट्र समाज मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, मध्य प्रदेश 454660

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)

  • पाटण :

श्री गजानन मंडळी भद्र, पाटण - श्री गणेशवाडी, भद्र, पाटण, गुजरात 384265.

महाराष्ट्र मंडळ, बडी बस्ती, पुष्कर, राजस्थान 305022 - निवास सुविधा

  • पोरबंदर :

श्री महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट पोरबंदर - द्वारा - मीरा वॉच कंपनी, सुदामा चौक, पोरबंदर, गुजरात 360575,

ब्राह्मण सभा, सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा, गुजरात 390001. फोन (0265) 2413884

  • बडोदा -२

मराठी वाङ्‌मय परिषद, 306, सागरिका चेंबर्स, अमृत रसघरसमोर, दांडिया बाजार, बडोदा 390001.

  • बडोदा -३ :

महाराष्ट्र मंडळ, उद्धव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर, बडोदा 390004.

  • बडोदा -४ :

पश्‍चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ, सुभानपुरा, बडोदा 390007. फोन (0265) 2342666

  • बडोदा -५ :

पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, जे. बी. निंबाळकर, 19, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ, आजवा रोड, बडोदा 390019

  • बडोदा -६ :

कारेली बाग महाराष्ट्र मंडळ 31, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा 390022

महाराष्ट्र मंडळ, पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगढ

  • बिलासपूर -२

रेल्वे महाराष्ट्र मंडळ, रामदासनगर, बिलासपूर, छत्तीसगढ 495001

महाराष्ट्र समाज, 1654 - ए, सरदारनगर, भावनगर, गुजरात 364002

स्नेहसंवर्धक मंडळ, प्लॉट नं. 11, डी. अॅव्हेन्यू, सेक्टर 6, भिलाईनगर, छत्तीसगढ 490001

  • भिलाईनगर -२

मराठा मित्रमंडळ, श्रीमॉंतुळजाभवानी मंदिर, कल्याण कॉलेजसमोर , प्लॉट 6-ए, स्टीट 5, सेक्टर 7, भिलाईनगर, छत्तीसगढ 490001

महाराष्ट्र स्नेहसंवर्धक मंडळ, दुकान नं. 7, म्युनिसिपल शॉपिंग सेंटर, सरपट गेट, भुज 370001 राजस्थान???

मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2557241

  • भोपाळ -२ :

महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश 462003, फोन - (0755) 2765405

  • भोपाळ -३:

मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, मध्य प्रदेश 462021, निवास सुविधा.

महाराष्ट्र समाज मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर 458001 मध्य प्रदेश???? - निवास सुविधा

महाराष्ट्र समाज, सौ. नमिता नवीन कर्णिक, 31, बसस्टँड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, मध्य प्रदेश 454446

महाराष्ट्र समाज, टिळक चौक, महू, मध्य प्रदेश 453441- निवास सुविधा

  • महू -२

भगिनी समाज, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, मध्य प्रदेश 453441

महाराष्ट्र समाज द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, मध्य प्रदेश 476001

भारतातील महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)

महाराष्ट्र समाज श्री शारदा मंदिर ट्रस्ट, 11/189, स्टेशन रोड, रतलाम 457001 मध्य प्रदेश

  • राजकोट :

महाराष्ट्र मंडळ 114, योगी टॉवर्स, मोटी टाकीजवळ, सदर, सुभाष रोड, राजकोट, गुजरात 36001. फोन - (0281) 2480340

महाराष्ट्र मित्रमंडळ, 84/166, कटरा मकबुलगंज, लखनौ, उत्तर प्रदेश 226019, दूरध्वनी - (0522) 2281579

महाराष्ट्र तरुण मंडळ, 7 दयानंद पथ, अस्पताल रोड, विदिशा, मध्य प्रदेश 464001

शुजालपूर महाराष्ट्र समाज, द्वारा - घर नं. 11 वॉर्ड नं. 17, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, शुजालपूर मंडी, जि. शाजापूर, मध्य प्रदेश 465333

महाराष्ट्र समाज, गणेश मंदिर, फिजिकल रोड, शिवपुरी, मध्य प्रदेश 473551

महाराष्ट्र समाज, श्री दत्त मंदिर, चंपा बाग, लक्ष्मीपुरा, सागर 470002 मध्य प्रदेश??? फोन - (07582) 268081 - निवास सुविधा

  • सागर -२ :

महाराष्ट्र मंडळ, द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर 470113, फोन - (07580) 223422, 223481, 225047

  • सागर -३ :

महाराष्ट्र समाज, चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, मध्य प्रदेश 470117

  • साबरमती :

महाराष्ट्र समाज डी-4, देवभूमीनगर सोसायटी, ‘डी’ केबिन रोड, साबरमती 380019

महाराष्ट्र मंडळ, हरदा, मध्य प्रदेश 461331, फोन (07577) 223100

बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य

१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.

संस्कृती संवर्धन

अधिवेशन

बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल.

हे सुद्धा पहा