Jump to content

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. पहिले अधिवेशन १९७८ साली भरविले गेले.

आता विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३ चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५ चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले गेले. त्यापुढील अधिवेशन इ.स. २०१७मध्ये डीट्रॉइट येथे होईल.