Jump to content

"पद्मिनी कोल्हापुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.
'''पद्मिनी कोल्हापुरे''' (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०]]च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक [[बॉलिवूड|हिंदी चित्रपटांमध्ये]] नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.


==नातेवाईक==
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. पंधरीनाथ यांचे वडील कृष्णराव यांची पत्‍नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे.
प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित [[पंढरीनाथ कोल्हापुरे]] हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती.

पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे यांची पत्‍नी ही [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांची]] बहीण लागे. पद्मिनीची आई एअर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती.


==चित्रपट कारकीर्द==
==चित्रपट कारकीर्द==
ओळ ३९: ओळ ४२:


१९८२ साली प्रदर्शित झालेल्या [[प्रेम रोग]] ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎]] मिळाला होता.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या [[प्रेम रोग]] ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎]] मिळाला होता.

'विधाता' चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.

आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिंस चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली.


==पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट==
==पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अनुभव (१९८६)
* अनुभव (१९८६)
* आहिस्ता-आहिस्ता (१९८१)
* एक नई पहेली (१९८४)
* एक नई पहेली (१९८४)
* इन्साफ का तराजू
* इश्क-इश्क-इश्क
* ऐसा प्यार कहाँ
* गहराई
* जमाने को दिखाना है (१९८१)
* जमाने को दिखाना है (१९८१)
* जिंदगी
* झाँझर (१९८७)
* झाँझर (१९८७)
* थोडी़-सी बेवफाई
* ड्रीमगर्ल
* दाता (१९८९)
* दाता (१९८९)
* दाना पानी (१९८९)
* दाना पानी (१९८९)
* प्यार झुकता नहीं (१९८५)
* प्यार झुकता नहीं (१९८५)
* प्यारी बहना
* प्रेम रोग (१९९२)
* प्रेम रोग (१९९२)
* प्रोफेसर की पडोसन
* वफादार (१९८५)
* वफादार (१९८५)
* विधाता (१९८२)
* विधाता (१९८२)
* वो सात दिन (१९८३)
* वो सात दिन (१९८३)
* सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌ (१९७८)
* सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌ (१९७८)
* साजन बनी सुहागन
* सौतन (१९८३)
* सौतन (१९८३)
* स्वर्ग से सुंदर
* हमारा संसार
* हवालात





२२:५३, २३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

पद्मिनी कोल्हापुरे
जन्म १ नोव्हेंबर, १९६५ (1965-11-01) (वय: ५९)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
वडील पंढरीनाथ कोल्हापुरे
नातेवाईक श्रद्धा कपूर (भाची)

पद्मिनी कोल्हापुरे (जन्म: १ नोव्हेंबर १९६५) या एक हिंदी चित्रपटांत काम करणार्‍या मराठी अभिनेत्री आहेत. १९८०च्या दशकादरम्यान त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. जमाने को दिखाना है, प्रेम रोग, सौतन इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांची कामे आहेत.

नातेवाईक

प्रख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती.

पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे यांची पत्‍नी ही दीनानाथ मंगेशकरांची बहीण लागे. पद्मिनीची आई एअर हॉस्टेस होती. तिच्या नोकरीमुळे मुलींच्या संगोपनाची सर्व जबाबदारी पंढरीनाथांवर होती.

चित्रपट कारकीर्द

पद्मिनी कोल्हापुरे जेव्हा चित्रपटसृष्टीत आल्या त्यावेळी बालकलाकारांची खूप मागणी होती. चित्रपटातील नायक किंवा नायिका यांचे बालपणापासूनची मैत्री दाखवून मग तरुणपणीचा रोमान्स दाखविण्याचा प्रघात होता.

पाच वर्षाची पद्मिनी ’एक खिलाडी बावन पते’ या चित्रपटातून पडद्यावर आली. गुलजार यांच्या किताब या बालचित्रपटात पद्मिनी आणि बहीण शिवांगी कोल्हापुरे यांनी 'अ-आ-इ-ई, मास्टरजी की आ गई चिट्ठी...' हे गाणे म्हटले होते. 'यादों की बारात' या चित्रपटाचे ’टायटल साँग लता मंगेशकर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायले होते. पद्मिनीचा आवाज खूप छान होता आणि मंगेशकरांशी नाते असल्याने लता-आशा मंगेशकरांबरोबर कोरस गाण्यासाठी पद्मिनीला संधी मिळे.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग ह्या चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरेला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार‎ मिळाला होता.

'विधाता' चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे यांना दिलीप कुमार, संजीव कुमार और शम्मी कपूर या तीन महान कलावंतांबरोबर काम करायला मिळाले.

आहिस्ता-आहिस्ताचे शूटिंग पहायला आलेल्या प्रिंस चार्ल्सचे पद्मिनी कोल्हापुरेने धावत धावत जाऊन चुंबन घेतले आणि तिला जगभर प्रसिद्धी मिळाली.

पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अनुभव (१९८६)
  • आहिस्ता-आहिस्ता (१९८१)
  • एक नई पहेली (१९८४)
  • इन्साफ का तराजू
  • इश्क-इश्क-इश्क
  • ऐसा प्यार कहाँ
  • गहराई
  • जमाने को दिखाना है (१९८१)
  • जिंदगी
  • झाँझर (१९८७)
  • थोडी़-सी बेवफाई
  • ड्रीमगर्ल
  • दाता (१९८९)
  • दाना पानी (१९८९)
  • प्यार झुकता नहीं (१९८५)
  • प्यारी बहना
  • प्रेम रोग (१९९२)
  • प्रोफेसर की पडोसन
  • वफादार (१९८५)
  • विधाता (१९८२)
  • वो सात दिन (१९८३)
  • सत्यम्‌ शिवम्‌ सुन्दरम्‌ (१९७८)
  • साजन बनी सुहागन
  • सौतन (१९८३)
  • स्वर्ग से सुंदर
  • हमारा संसार
  • हवालात






बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पद्मिनी कोल्हापुरे चे पान (इंग्लिश मजकूर)