Jump to content

"वहीदा रेहमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९: ओळ ४९:
* गर्ल फ़्रेन्ड
* गर्ल फ़्रेन्ड
* गाईड
* गाईड

* घुँघरू
* घुँघरू
* चाँदनी
* चाँदनी
ओळ ९४: ओळ ९३:
* लम्हें
* लम्हें
* लव्ह इन बॉम्बे
* लव्ह इन बॉम्बे
वॉटर
* वॉटर
* विश्वरूप -२
* विश्वरूप -२
* शगुन
* शगुन
ओळ ११२: ओळ १११:
* वहीदा रहमान यांना गाईड(१९६५) व नील कमल(१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले.
* वहीदा रहमान यांना गाईड(१९६५) व नील कमल(१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले.
* रेश्मा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] मिळाला.
* रेश्मा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] मिळाला.
* १९७२ साली वहीदा रहमान यांना [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] सन्मानित करण्यात आले..{{संदर्भ हवा}}
* १९७२ साली वहीदा रहमान यांना [[पद्मश्री पुरस्कार]]|पद्मश्री]] आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले..{{संदर्भ हवा}}
* इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३)
* इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३)
* फिल्मफेअरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार
* बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा तीसरी कसम’ला पुरस्कार



==वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी आणि कारकिर्दीविषयी लिहिली गेलेली पुस्तके==
==वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी आणि कारकिर्दीविषयी लिहिली गेलेली पुस्तके==

१३:२४, १३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

वहीदा रहमान
[[File:
वहीदा रहमान
|250 px|alt=]]
वहीदा रहमान
जन्म वहीदा रहमान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे इ.स. १९३६ मध्ये झाला.त्यांनी आपली कारकीर्द तामिळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली तरी त्यांनी केलेल्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. .

वहीदा रहमान यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट

  • अदालत
  • अल्ल्लारखाँ
  • आज की धारा
  • आदमी
  • आधार
  • उलफ़त की नयी मंज़िलें
  • एक फूल चार काँटें
  • एक दिल सौ अफ़सानें
  • ओम जय जगदीश
  • कभी कभी
  • कागज़ के फूल
  • काला बाज़ार
  • कूली
  • कोहरा
  • कौन अपना कौन पराया
  • ख़ामोशी
  • गर्ल फ़्रेन्ड
  • गाईड
  • घुँघरू
  • चाँदनी
  • चौदहवी का चाँद
  • जस्टिस
  • ज़िदगी ज़िंदगी
  • ज्वालामुखी
  • ज्योती बने ज्वाला
  • 12 ओ क्लॉक
  • तीसरी क़सम
  • त्रिशूल
  • त्रिसंध्या
  • दर्पण
  • दिल दिया दर्द लिया
  • दिल का राजा
  • दिल्ली 6
  • धरती
  • धरम काँटा
  • नमक हलाल
  • नमकीन
  • नीलकमल
  • पथ्थर के सनम
  • पालकी
  • प्यासा
  • प्यासी आँखें
  • प्रेमपुजारी
  • फागुन
  • बाज़ी
  • बायें हाथ का खेल
  • बीस साल बाद
  • मकरंद
  • मज़बूर
  • मन की आँखें
  • मन मंदिर
  • मशाल
  • महान
  • मुझे जीने दो
  • मेरी भाभी
  • मैंनें गाँधी को नहीं मारा
  • रंग दे बसंती
  • राखी
  • रूप की रानी चोरोंका राजा
  • रेशमा और शेरा
  • लम्हें
  • लव्ह इन बॉम्बे
  • वॉटर
  • विश्वरूप -२
  • शगुन
  • शतरंज
  • सनी
  • सवाल
  • साहब बीबी और गुलाम
  • सिंहासन
  • सी.आय.डी.
  • सुबह ओ श्याम
  • सोलवाँ साल
  • स्वयम्‌
  • हम दोनों
  • हिम्मतवाला

पुरस्कार

  • वहीदा रहमान यांना गाईड(१९६५) व नील कमल(१९६८) या चित्रपटांतील अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
  • रेश्मा और शेरा (१९७१) या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
  • १९७२ साली वहीदा रहमान यांना पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले..[ संदर्भ हवा ]
  • इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा पहिला शताब्दी चित्रपट पुरस्कार (२०१३)
  • फिल्मफेअरचा आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलचा असे दोन जीवनगौरव पुरस्कार
  • बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा तीसरी कसम’ला पुरस्कार


वहीदा रहमान यांच्या जीवनाविषयी आणि कारकिर्दीविषयी लिहिली गेलेली पुस्तके

  • कॉन्व्हर्सेशन विथ वहीदा रहमान (मूळ इंग्रजी, लेखिका नसरीन मुन्नी कबीर) - वहीदा रहमान यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचे पुस्तक