Jump to content

बीपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीमफथपी (जुने नावः ब्रिटिश पेट्रोलियम) ही एक बीपी मराठी गावठी परंतु मुळची ब्रिटिश खनिज तेल कंपनी आहे. बीपी ही जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उत्पादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत