निबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'

 • विद्यार्थ्यांना सूचना : निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हिडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग मराठीतून माहिती शोधा.
 • खालील विद्यार्थिप्रिय लेखातील इंग्रजी मजकुराच्या मराठी अनुवादासाठी तुमचे साहाय्य लौकरात लौकर हवे आहे.
 • या लेखात निबंधाबद्दल थोडक्यात ज्ञानकोशीय माहिती आहे. निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंधलेखन कसे करावे ? हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.


निबंध लेखनाचा प्रकार आहे. निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.[१]


निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.

निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना मो.रा.वाळंबे म्हणतात निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रिरीत करतो.[१] पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुसर्‍या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो.[१] निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानले जातात. १) वर्णनात्मक, २)कथनात्मक, ३) चिंतनात्मक, ४)कल्पनात्मक, ५) चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक. [१]

 • शास्त्रीय निबंध
 • ललित निबंध
जॉन Locke's (इ.स. १६९०) यांचा निबंध Essay Concerning Human Understanding.

अनुक्रमणिका

उपयोजन[संपादन]

निबंधातून अनेक विषय हाताळले जाताना दिसतात. उदा० साहित्यिक टीका, राजकीय जाहीरनामे, अभ्यासपूर्ण तर्क, दैनंदिन जीवनातील निरीक्षणे, लेखकांचे चिंतन आणि आठवणी. .

निबंधाची व्याख्या जराशी अस्पष्ट असते. बर्‍याचदा निबंधाचे लेख आणि लघुकथा लेखन शैलीशी साधर्म्य दिसून येते [ संदर्भ हवा ]. आधुनिक काळातील जवळपास सर्व निबंध गद्यस्वरूपाचे असतात परंतु क्वचित काही पद्यलेखांचेही वर्गीकरण निबंध या प्रकारात केले जाताना दिसून येते (उदाहरणार्थ अलेक्झांडर पोप'चे An Essay on Criticism आणि An Essay on Man). संक्षीप्तता आणि नेमकेपणा हे निबंधाचे महत्त्वाचे गुण असले तरीही, जॉन लॉक (John Locke)'चे An Essay Concerning Human Understanding आणि थॉमस माल्थस'चे An Essay on the Principle of Population ही अतिदीर्घ लेखनेही निबंध प्रकारात दिसून येतात.


शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भाषिक आणि लेखन कौशल्य विकास तसेच एखाद्या विषयाचा अभ्यास आणि आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने, निबंधलेखनाचे कौशल्य अवगत करवून घेण्यास महत्त्व दिले जाते. यासाठी बहुधा आराखड्याचा सराव करून घेण्याचे स्वरूप वापरले जाताना दिसते. विद्यापीठातून विशेषत: मानव्य आणि समाजशास्त्र शाखातून बर्‍याचदा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून तर; शासकीय, सामाजिक आणि खासगी आस्थापनातून उमेदवार निवडीच्या स्तरावर निबंध लिहून घेतले जातात.

कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जाताना दिसतात.


व्याख्या[संपादन]

निबंधाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक व्याख्या अशी आहे की, " चर्चित विषयाबद्दल लक्ष्यकेंद्रित गद्य रचना " किंवा " पद्धतीशीर दीर्घ प्रपाठ "[२]


एखादा निबंध नेमक्या कोणत्या साहित्यप्रकारात मोडेल हे सांगणे काही वेळा कठीण असू शकेल. निबंधकार ऑल्डस हक्स्ली, यांच्या मतानुसार "निबंध हे अगदी कादंबरी प्रमाणेच एक साहित्यिक साधन आहे[३]. ह्यात बहुधा कोणत्याही विषयावर सर्व काही लिहिण्याची मुभा असते. निबंध लेखन हे परंपरेने आणि व्याख्येनेही लेखनाचा एक छोटा तुकडा असतो त्यामुळे एकच निबंध सर्वसमावेशक बनवता येईल हे जरासे अवघडच असते." ऑल्डस हक्स्ली पुढे लक्ष वेधतो, "परंतु निबंधांचा संग्रह केला तर दीर्घ कादंबरी प्रमाणेच विषयाचा सखोल ऊहापोह व्यापक परीघातही केला जाऊ शकतो." - मॉन्टेनचे तिसरे पुस्तक हे त्याचे उदाहरण असल्याचे हक्स्ले म्हणतो. हक्स्ले च्या मतानुसार निबंध या साहित्य प्रकाराचे वैविध्य समजण्यासाठी त्याचा ३ स्तरांमध्येविचार करता येइल.[३]

हे ३ स्तर खालीलप्रामाणे :

 • व्यक्तिचित्रण अथवा आत्मचरित्रात्मक निबंध लेखन: यामध्ये प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक/अनुभवपर् लिखाण असते. अशा निबंधांमध्ये अनुभव कथनातून आजूबाजूच्या गोष्टींवर भाष्य केलेले असते.
 • वास्तव आणि वस्तुनिष्ठ: या स्तरावर, लेखक "स्वतःबद्दल न लिहिता, विज्ञान, साहित्य, राजकारण अशा विषयांवर लिहितात.".
 • अमूर्त-वैश्विक : या स्तरावर लेखक अत्यंत अमूर्त संकल्पनांबद्दल लिहितात. असे निबंध त्रयस्थपणे लिहिले जातात आणि त्यात क्वचितच वस्तुस्थितितील किंवा अनुभवात्मक उदाहरणे असतात.

हक्स्लीच्या मते जे निबंध या तीनही स्तरांचा सर्वोत्तम उपयोग करून घेतात तेच सर्वाधिक समृद्ध ठरतात.

Michel de Montaigne चे निबंध

व्युत्पत्ती[संपादन]

इंग्रजी essay या शब्दाचा उगम फ्रेंच भाषेतील essayer (प्रयत्न करणे) या शब्दापासून झाला. फ्रेंच लेखक मिशेल द मॉण्टेन याने स्वत:चे विचार कागदावर उतरवण्याचा प्रयत्न या अर्थाने त्याच्या लिखाणासाठी सर्वप्रथम essay हा शब्द वापरला. इंग्रजीतील essay या शब्दाचाच पर्यायशब्द ‘निबंध’ हा आहे. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधनामक ग्रंथ उपलब्ध आहेत. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांमध्ये एखाद्या ग्रंथाची टीका, भाष्य या स्वरूपात नसलेल्या व स्वतंत्र रीतीने लिहिलेल्या पुस्तकास संस्कृतमध्ये ‘निबंध’ ही संज्ञा आहे. पण मराठीमध्ये निबंधाचा जो अधिकृतबंध रूढ झालेला आहे, त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधाचे नाही. त्याचे स्वरूप हे इंग्रजीमधील ‘essay’ या गद्यप्रकाराचे आहे. इंग्रजी वैचारिक वाड्‌मयातील निबंध हा आधुनिक मराठी सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये आणला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेला[४].  

इतिहास[संपादन]

रॉबर्ट बर्टन (१५७७-१६४०) आणि सर थॉमस ब्राऊन(१६०२-१६८२) हे इंग्रजी भाषेतील उल्लेखनीय निबंधकार मानले जातात. इ.स. १७०० आणि १८०० मध्ये एडमंड बर्क आणि सॅम्युअल टेलर कॊलरिज यांनी सर्वसामान्य लोकांसाठी निबंध लिहिले. विसाव्या शतकात अनेक निबंधकारांनी कला आणि संस्कृतीतील नवीन प्रवाह उलगडून सांगण्यासाठी निबंध लिहिले (उदा. टी. एस. एलियट).

मराठीतील निबंधांचा इतिहास[संपादन]

मराठीमध्ये निबंधलेखनाची सुरुवात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पहिल्या पिढीपासून झाली. बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे, दादोबा पांडुरंग, स. म. दीक्षित, भारकर दामोदर पाळंदे, विश्वनाथ नारायण मंडलिक, गोविंद नारायण माडगावकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पदमनजी, जोतीराव फुले, विष्णु परशुरामशास्त्री पंडित हे या पिढीतील काही निबंधकार होत. मराठी निबंधवाङ्‌मयाची मांडणी प्रथम मुख्यत: मराठी नियतकालिकांत सुरू झाली[४]. १८३२ साली जांभेकरांनी 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. यातून त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी अनेक लेख लिहिले. १८४१ साली भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' हे साप्ताहिक काढले. लोकहितवादींची गाजलेली शतपत्रे ही याच साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीमध्ये वेगवेगळी नियतकालिके सुरु झाली. या नियतकालिकांमधील लेख, स्फुटे, बातम्या आणि वाचकांची पत्रे, यांमधून मराठीत निबंध या लेखनप्रकाराची पायाभरणी झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधांचा वापर जनजागृतीसाठी केला गेला. या काळातील काही उल्लेखनीय निबंध म्हणजे


अध्यापनाचे साधन[संपादन]

विद्यापीठाच्या वाचनालयात शोधलेखन कराणाऱ्या या विद्यार्थ्यांप्रमाणे, are often assigned essays as a way to get them to synthesize what they have read.
 • अध्यापनाचे साधन (As a pedagogical tool)

Essays have become a major part of a formal education. Secondary students are taught structured essay formats to improve their writing skills, and essays are often used by universities in selecting applicants (see admissions essay). In both secondary and tertiary education, essays are used to judge the mastery and comprehension of material. Students are asked to explain, comment on, or assess a topic of study in the form of an essay. During a course, university students will often be required to complete one or more essays that are prepared over several weeks or months. In addition, in fields such as the humanities and social sciences, mid-term and end of term examinations often require students to write a short essay in two or three hours.

Academic essays, which may be called "papers", are usually more formal than literary ones. They may still allow the presentation of the writer's own views, but this is done in a logical and factual manner, with the use of the first person often discouraged. Longer academic essays (often with a word limit of between 2,000 and 5,000 words) are often more discursive. They sometimes begin with a short summary analysis of what has previously been written on a topic, which is often called a literature review.

Longer essays may also contain an introductory page in which words and phrases from the title are tightly defined. Most academic institutions will require that all substantial facts, quotations, and other supporting material used in an essay be referenced in a bibliography or works cited page at the end of the text. This scholarly convention allows others (whether teachers or fellow scholars) to understand the basis of the facts and quotations used to support the essay's argument, and thereby help to evaluate to what extent the argument is supported by evidence, and to evaluate the quality of that evidence. The academic essay tests the student's ability to present their thoughts in an organized way and tests their intellectual capabilities.

One university essay guide makes the distinction between research papers and discussion papers. The guide states that a "research paper is intended to uncover a wide variety of sources on a given topic". As such, research papers "tend to be longer and more inclusive in their scope and with the amount of information they deal with." While discussion papers "also include research, ...they tend to be shorter and more selective in their approach...and more analytical and critical". Whereas a research paper would typically quote "a wide variety of sources", a discussion paper aims to integrate the material in a broader fashion.[५]

One of the challenges facing universities is that in some cases, students may submit essays which have been purchased from an essay mill (or "paper mill") as their own work. An "essay mill" is a ghostwriting service that sells pre-written essays to university and college students. Since plagiarism is a form of academic dishonesty or academic fraud, universities and colleges may investigate papers suspected to be from an essay mill by using Internet plagiarism detection software, which compares essays against a database of known essay mill essays and by orally testing students on the contents of their papers.

प्रकार, पद्धती आणि शैली[संपादन]

Bastiat'चा Essays on Political Economy

This section describes the different forms and styles of essay writing. These forms and styles are used by a range of authors, including university students and professional essayists.

Descriptive वर्णनात्मक[संपादन]

Descriptive writing is characterized by sensory details, which appeal to the physical senses, and details that appeal to a reader’s emotional, physical, or intellectual sensibilities. Determining the purpose, considering the audience, creating a dominant impression, using descriptive language, and organizing the description are the rhetorical choices to be considered when using a description. A description is usually arranged spatially but can also be chronological or emphatic. The focus of a description is the scene. Description uses tools such as denotative language, connotative language, figurative language, metaphor, and simile to arrive at a dominant impression.[६] One univerity essay guide states that "descriptive writing says what happened or what another author has discussed; it provides an account of the topic".[७]

Narrative वृतांत[संपादन]

A narrative uses tools such as flashbacks, flash-forwards, and transitions that often build to a climax. The focus of a narrative is the plot. When creating a narrative, authors must determine their purpose, consider their audience, establish their point of view, use dialogue, and organize the narrative. A narrative is usually arranged chronologically.[८]

Exemplification सोदाहरण आणि दृष्टांतयूक्त[संपादन]

An exemplification essay is characterized by a generalization and relevant, representative, and believable examples including anecdotes. Writers need to consider their subject, determine their purpose, consider their audience, decide on specific examples, and arrange all the parts together when writing an exemplification essay.[९]

Essay on the Principle of Population या विषयी माल्थसचा निबंध

Compare and contrast तुलना आणि विरोधाभास[संपादन]

Compare and contrast essays are characterized by a basis for comparison, points of comparison, and analogies. It is grouped by object (chunking) or by point (sequential). Comparison highlights the similarities between two or more similar objects while contrasting highlights the differences between two or more objects. When writing a compare/contrast essay, writers need to determine their purpose, consider their audience, consider the basis and points of comparison, consider their thesis statement, arrange and develop the comparison, and reach a conclusion. Compare and contrast is arranged emphatically.[१०]

Cause and effect कारण आणि परिणाम[संपादन]

The defining features of a "cause and effect" essay are causal chains, careful language, and chronological or emphatic order. A writer using this rhetorical method must consider the subject, determine the purpose, consider the audience, think critically about different causes or consequences, consider a thesis statement, arrange the parts, consider the language, and decide on a conclusion.[११]

Classification and division श्रेणिकरण आणि वर्गीकरण[संपादन]

Classification is the categorization of objects into a larger whole while division is the breaking of a larger whole into smaller parts.[१२]

व्याख्या निबंध[संपादन]

Definition essays explain a term's meaning. Some are written about concrete terms, such as trees, oceans, and dogs, while others talk about more abstract and hard-to-define terms, such as liberty, happiness, and virtue.[१३]

Dialectic युक्तिवाद शास्त्र[संपादन]

In the dialectic form of essay, which is commonly used in Philosophy makes a thesis and argument, then objects to their own argument (with a counterargument), but then counters the counterargument with a final and novel argument. This form benefits from being more open-minded while countering a possible flaw that some may present.[१४]

Other logical structures इतर तर्कपूर्ण[संपादन]

The logical progression and organisational structure of an essay can take many forms. Understanding how the movement of thought is managed through an essay has a profound impact on its overall cogency and ability to impress. A number of alternative logical structures for essays have been visualized as diagrams, making them easy to implement or adapt in the construction of an argument.[१५]

वृत्तपत्र आणि नियतकालिकीय[संपादन]

वृत्तपत्र आणि नियतकालिकीय निबंधांचे स्वरुप सहसा वैचारीक स्वरुपाच असते. वृत्तपत्रांच्या संपादकीय, संपादकीय पानावरील अथवा साप्ताहीक पुरवणीतील स्तंभलेखात बऱ्याचदा वैचारीक अथवा माहितीपूर्ण निबंधांचा समावेश केला जातो . साप्ताहीक पुरवण्या आणि नियतकालिकातून ललित निबंध हा प्रकारही वापरला जातो.


Essays often appear in magazines, especially magazines with a more intellectual bent, such as The Atlantic and Harpers. Magazine and newspaper essays use many of the same types of essays as those described above in the section on academic essays (e.g., descriptive essays, narrative essays, etc.). Some newspapers also print essays, often in the "Op-Ed" (Opinion and Editorial) section of the paper.

'हार्पर्स' या निबंध विषयक मासिकाच्या इ.स. १८९५ मधील आवृत्तीच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र.

कारकिर्द निबंध[संपादन]

एखाद्या विशीष्ट कामासाठी एखादी विशीष्ट व्यक्ती निवडताना, व्यक्तीची पात्रता ज्ञान, कौशल्य, आणि क्षमता या कसोट्यांवर पडताळण्याच्या दृष्टीने; संबंधीत उमेदवारास त्यांच्या अनुभव आणि निवड झाल्यास ते काय आणि कशा प्रकारे काम निभावू शकतील (इच्छितात) या संबंधाने कारकिर्द निबंध (Employment essays) लिहिण्यास सांगितले जाऊ शकते. काही विशीष्ट क्षेत्रात क्वचीत शासकीय आणि एनजीओ इत्यादी क्षेत्रात नौकरीच्या अर्जासोबत कारकिर्द निबंध द्यावा लागू शकतो. KSAs आणि ECQs US federal government positions साठी लिहावे लागतात.

A KSA, or Knowledge, Skills, and Abilities, is a series of narrative statements that are required when applying to Federal government job openings. KSA’s are used to determine, along with resumes, who the best applicants are when several candidates qualify for a job. The knowledge, skills and abilities (KSA's) necessary for the successful performance of a position are contained on each job vacancy announcement. KSA's are brief and focused essays about one's career and educational background that presumably qualify one to perform the duties of the position being applied for.

An Executive Core Qualification or ECQ is a narrative statement that is required when applying to Senior Executive Service (SES) positions within the US Federal government. ECQ’s are used to determine, along with resumes, who the best applicants are when several candidates qualify for a job. The Office of Personnel Management has established five executive core qualifications that all applicants seeking to enter the Senior Executive Service must demonstrate.

वाङमयेतर प्रकार[संपादन]

दृष्य कला[संपादन]

दृष्यकलांमध्ये मुख्य चित्रण अथवा मुर्ती घडवण्यापुर्वी काढलेल्या प्राथमीक चित्र किंवा स्केचला "essay" असे म्हणतात.


संगित[संपादन]

संगीत विषयक निबंधात संगीतरचना आणि संगीत मजकुराच्या संबंधाने मांडणी केली जाते. सॅम्यूएअल बार्बर यांचे "एसेज फॉर ऑर्केस्ट्रा" संगीत निबंध प्रकारात मोडते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


चित्रपट निबंध[संपादन]

चित्रपट निबंध ("cinematic essays") एखाद्या प्लॉटच्या एवजि एखादी theme अथवा एखादी idea उलगडत नेतात; अथवा एखाद्या narrator ने केलेल्या निबंध वाचनाला दिलेली लघुपट फितीची जणू सोबतच असते. वेगळ्या शब्दात, चित्रपट निबंधाची व्याख्या documentary film visual basis ला a form of commentary that contains elements of self-portrait (rather than autobiography) ची जोड दिलेली असते, ज्यात चित्रपट निर्मात्याची शैली (rather than the life-story) प्रतिबिंबीत होते. चित्रपट निबंध निर्मिती बहुतेक वेळा documentary, fiction, आणि experimental filmmaking च्या छटा आणि संपादन शैली वापरून केलेली असते.[१६] या निबंध प्रकाराची निश्चित व्याख्या केली गेली नसली तरीही, Dziga Vertov सारखे सोव्हीएट लघुपट, present-day filmmakers like Chris Marker, Agnes Varda, Michael Moore (Roger and Me, Bowling for Columbine आणि Fahrenheit 9/11), Errol Morris (The Thin Blue Line), or Morgan Spurlock (Supersize Me: A Film of Epic Proportions). Jean-Luc Godard सारखे सद्यकालीन चित्रपट निर्माते त्याच्या अलिकडील कामास "चित्रपट-निबंध" असे म्हणतात.[१७] Two filmmakers whose work was the antecedent to the cinematic essay include George Melies and Bertolt Brecht. Georges Melies did a film about the coronation of Edward VII in 1902 which mixes actual footage with shots of a recreation of the event. Bertolt Brecht was a playright who experimented with film and aincorporated film projections into some of his plays.[१६] डेव्हीड विंक्स ग्रे त्यांच्या "The essay film in action" लेखात म्हणतात "चित्रपट निबंध १९५० आणि ६०च्या दशकात (लघू)चित्रपट निर्मितीचा एक प्रकार म्हणून परिचीत झाले होते". ते म्हणतात तेव्हा पासून, चित्रपट निबंध चित्रपट 'निर्मितीक्षेत्राच्या परिघावर' आहेत. चित्रपट निबंढांना "एक वैशिष्ट्यपूर्ण शोध, आणि प्रश्नांची छटा असते" जी " डॉक्यूमेंटरी आणि कथा" या दोन्हीत कुठेतरी कोणत्याही एका गटात कम्फर्टेबली बसत नाही. Gray notes that just like written essays, essay films "tend to marry the personal voice of a guiding narrator (often the director) with a wide swath of other voices".[१८] The University of Wisconsin Cinematheque website echoes some of Gray's comments; it calls film essays an "intimate and allusive" genre that "catches filmmakers in a pensive mood, ruminating on the margins between fiction and documentary" in a manner that is "refreshingly inventive, playful, and idiosyncratic".[१९]

" फ्रेंच पोलेनिशियाच्या एका बीचवर शाळासुटल्यावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ, कुणीतरी पकडलेला आणि वापस पाण्यात सोडलेला स्टिंगरे (वाघोळे) मासा पाहण्यासाठी थांबतो आणि पुन्हा सुरु होतो; ते क्षण, स्कॉट विल्यम नावाच्या छायाचित्रकाराने ह्या एक सोप्या छायाचित्र निबंधाद्वारे टिपले आहेत

छायाचित्र निबंध[संपादन]

छायाचित्र निबंध एक अथवा अधिक छायाचित्रे वापरून एखादा विषयास अनुलक्षून वर्णन करण्याचा प्रयास असतात. छायाचित्र निबंध केवळ छायाचित्रांचे किंवा कॅप्शन आणि छोट्या नोंदी असलेले असू शकतात किंवा थोड्या किंवा अनेक छायाचित्रांसोबत विस्तार पूर्वक केलेले लेखनही असू शकते. छायाचित्र निबंध सहसा विशीष्ट क्रमाने पहाण्यासाठी क्रमवार असतात किंवा वाचकाला स्वत:च्या सोईने निवडता येतील असे विशीष्ट क्रमा शिवाय सुद्धा असू शकतात. सर्व छायाचित्र निबंधांना हे छायाचित्र संग्रह म्हणता येते पण सर्व छायाचित्र संग्रहांना छायाचित्र निबंध म्हणता येत नाही.


छायाचित्र निबंध बऱ्याच वेळा विशीष्ट विषय, प्रसंग अथवा स्थळांचे वर्णन करतात. Photo essays often address a certain issue or attempt to capture the character of places and events.

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ [दिलीप] (Mon, 06/10/2014 - 09:55). शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.. # निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद). ६ रोजी पाहिले. ऑक्टोबर ६, २०१४ रोजी पाहिले. ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
 2. http://www.gale.cengage.com/free_resources/glossary/glossary_de.htm
 3. ३.० ३.१ Collected Essays, "Preface"
 4. ४.० ४.१ मराठी विश्वकोश खंड १२, पान ३४ "मराठी साहित्य" [१]
 5. Sections 3.1 through 3.3. of the Simon Fraser University CNS Essay Handbook. Available online at: http://www.sfu.ca/cns/PDF/CNS_Essay_Handbook.pdf
 6. Chapter 2: Description in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 7. Section 2.1 of the Simon Fraser University CNS Essay Handbook. Available online at: http://www.sfu.ca/cns/PDF/CNS_Essay_Handbook.pdf
 8. Chapter 3 Narration in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 9. Chapter 4: Exemplification in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 10. Chapter 6: Comparison and Contrast in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 11. Chapter 7: Cause and Effect in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 12. Chapter 5: Classification and Division in Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 13. Chapter 9: Definition Glenn, Cheryl. Making Sense: A Real World Rhetorical Reader. Ed. Denise B. Wydra, et al. Second ed. Boston, MA: Bedford/St. Martin's, 2005.
 14. PHIL 101: Dialectic Essay Assignment
 15. 'Mission Possible' by Dr. Mario Petrucci
 16. १६.० १६.१ http://www.chicagomediaworks.com/2instructworks/3editing_doc/3editing_docinematicessay.html
 17. Discussion of film essays
 18. http://www.sf360.org/features/the-essay-film-in-action
 19. http://cinema.wisc.edu/series/2009_spring/essay.htm

अधिक वाचन[संपादन]

 • Theodor W. Adorno, The Essay as Form in: Theodor W. Adorno, The Adorno Reader, Blackwell Publishers 2000.
 • Beaujour, Michel. Miroirs d'encre: Rhétorique de l'autoportrait'. Paris: Seuil, 1980. [Poetics of the Literary Self-Portrait. Trans. Yara Milos. New York: NYU Press, 1991].
 • Bensmaïa, Reda. The Barthes Effect: The Essay as Reflective Text. Trans. Pat Fedkiew. Minneapolis: Univ. of Minnesota Press, 1987.
 • D'Agata, John (Editor), The Lost Origins of the Essay. St Paul: Graywolf Press, 2009.
 • Giamatti, Louis. “The Cinematic Essay”, in Godard and the Others: Essays in Cinematic Form. London, Tantivy Press, 1975.
 • Lopate, Phillip. “In Search of the Centaur: The Essay-Film”, in Beyond Document: Essays on Nonfiction Film. Edited by Charles Warren, Wesleyan University Press, 1998. pages 243-270.
 • Warburton, Nigel. The basics of essay writing. Routledge, 2006. ISBN 041524000X, ISBN 9780415240000

बाह्य दुवे[संपादन]

साचा:Wikibooks

लेखात प्रयूक्त संज्ञा[संपादन]

डझञसफढ

इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

निबन्ध म्हनजे एखाद्या विशयाची शस्त्रिय,सामाजिक ,तार्किक माहीती.