वांग नदी (महाराष्ट्र)
Appearance
हा लेख महाराष्ट्रातील वांग नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वांग नदी.
वांग नदी | |
---|---|
इतर नावे | वांग |
उगम | मराठवाडी ता.पाटण |
मुख | किर्पे |
पाणलोट क्षेत्रामधील देश | सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | २४ किमी (१५ मैल) |
उगम स्थान उंची | ३५ मी (११५ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २४ |
ह्या नदीस मिळते | कोयना |
धरणे | मराठवाडी |
वांग नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. सातारा जिल्ह्यात तिचे खोरे असून ती कोयनेस जाऊन मिळते.