स्मिता तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्मिता तांबे (जन्म : ११ मे १९८३) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री आहेत. त्यांनी एकापेक्षा एक : अप्सरा आली, बोल बच्चन, फू बाई फू, अनुबंध, सोनियाचा उंबरा, लाडाची मी लेक गं! इत्यादी दूरचित्रवाणी कार्यक्रमांत भूमिका केल्या आहेत. स्मिता तांबे हिने श्रीमानयोगी, हमीदाबाईची कोठी या मराठी नाटकांत काम केले आहे.

Smita Tambe.jpeg

मराठी चित्रपट[संपादन]

 • अननोन फेसेस (हिंदी)
 • अरुणा शानभाग
 • इट्स ब्रेकिंग न्यूज
 • उमरिका (हिंदी)
 • कँडल मार्च
 • गणवेश
 • जाने तूने क्या कही (हिंदी लघुपट)
 • जोगवा
 • तुकाराम
 • देऊळ
 • नातीगोती
 • परतु
 • पांगिरा
 • ७२ मैल एक प्रवास
 • बायोस्कोप
 • महागुरू
 • लाठी
 • सनई चौघडे
 • सावरखेड एक गाव
 • सासर माझे दैवत
 • सिंघम रिटर्न्स (हिंदी)