Jump to content

घरात बसले सारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
घरात बसले सारे
कलाकार रामदास पाध्ये
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शुक्रवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ८ जून २०२० – १० जुलै २०२०
अधिक माहिती

घरात बसले सारे हा झी मराठी वाहिनीवर टाळेबंदी दरम्यान प्रसारित झालेला एक कार्यक्रम आहे.

विशेष भाग

[संपादन]
  1. मनोरंजनाचे आता बदलतील वारे, घेऊन येतोय धमाल कार्यक्रम घरात बसले सारे. (८ जून २०२०)

बाह्य दुवे

[संपादन]