Jump to content

सावळ्याची जणू सावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सावळ्याची जणू सावली
निर्माता महेश कोठारे, आदिनाथ कोठारे
निर्मिती संस्था कोठारे प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
कथा संकलन स्वप्नील चव्हाण, इरफान मुजावर
प्रसारणाची वेळ * दररोज संध्या. ७ वाजता
  • दररोज संध्या. ६.३० वाजता (११ ऑगस्टपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ सप्टेंबर २०२४ – चालू
अधिक माहिती

सावळ्याची जणू सावली ही झी मराठीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील कृष्णकोळी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

[संपादन]
  • प्राप्ती रेडकर - सावली एकनाथ भागवत / सावली सारंग मेहेंदळे
    • दुर्वा देवधर - लहान साऊ
  • साईंकीत कामत - सारंग चंद्रकांत मेहेंदळे
  • सुलेखा तळवलकर - तिलोत्तमा चंद्रकांत मेहेंदळे
  • चारूदत्त भागवत - चंद्रकांत मेहेंदळे
  • आशिष कुलकर्णी - राजकुमार चंद्रकांत मेहेंदळे
  • मानसी नाईक - अमृता राजकुमार मेहेंदळे
  • सुप्रीत कदम - नील चंद्रकांत मेहेंदळे
  • वीणा जगताप - ऐश्वर्या नील मेहेंदळे
  • गुरू दिवेकर - सोहम चंद्रकांत मेहेंदळे
  • भाग्यश्री दळवी - तारा वझे / तारा सोहम मेहेंदळे
  • सविता मालपेकर - जगदंबा खानोलकर
  • रमेश रोकडे - एकनाथ भागवत
  • पूनम चौधरी-पाटील - कान्हू एकनाथ भागवत
  • सर्वेश जाधव - अप्पू एकनाथ भागवत
  • रोहन पेडणेकर - सखदेव एकनाथ भागवत
  • गौरी किरण - जयंती कोट्टलवार / जयंती सखदेव भागवत
  • मेघा धाडे - भैरवी वझे
  • पुष्कर जोग - श्रीरंग
  • मानसी कुलकर्णी - शिवानी कारखानीस
  • स्नेहलता माघाडे - अस्मी प्रधान
  • मयूर खांडगे - जगन्नाथ शास्त्री
  • अमृता मोडक - अलका जगन्नाथ शास्त्री
  • नागेश भोसले - विश्वंभर ठाकूर
  • अक्षता उकिरडे - कियारा विश्वंभर ठाकूर
  • सचिन गावडे - पिंकू भिकाजी म्हात्रे
  • शिवानी बने - किरण
  • मयूर पवार - बबलू
  • निषाद भोईर - देवा
  • मुकेश जाधव - घोरपडे
  • अक्षय पाटील - आकार
  • राजेश भोसले
  • बीना सिद्धार्थ

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
बंगाली कृष्णकोळी झी बांग्ला १८ जून २०१८ - ९ जानेवारी २०२२
तेलुगू कृष्ण तुलसी झी तेलुगू २२ फेब्रुवारी २०२१ - २६ नोव्हेंबर २०२२
भोजपुरी श्याम तुलसी झी गंगा २० सप्टेंबर २०२१ - २९ जुलै २०२२
तमिळ कार्थिगाई दीपम झी तमिळ ५ डिसेंबर २०२२ - चालू
मल्याळम श्यामंबरम झी केरळम ६ फेब्रुवारी २०२३ - २९ सप्टेंबर २०२४

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
२३ सप्टेंबर २०२४ – १० ऑगस्ट २०२५ दररोज संध्या. ७
११ ऑगस्ट २०२५ – चालू संध्या. ६.३०

बाह्य दुवे

[संपादन]