सत्यवान सावित्री (मालिका)
Jump to navigation
Jump to search
सत्यवान सावित्री | |
---|---|
निर्मिती संस्था | द फिल्म क्लिक |
देश | भारत |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १२ जून २०२२ – चालू |
अधिक माहिती |
संध्या. ७च्या मालिका |
---|
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | मिसेस मुख्यमंत्री | लाडाची मी लेक गं! | पाहिले नं मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री |
सत्यवान सावित्री ही झी मराठीवरील आगामी मालिका आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो १९ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. परंतु काही कारणांमुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आल्यानंतर ती १२ जून २०२२ पासून प्रसारित होणार आहे.[१]
विशेष भाग[संपादन]
- वटपौर्णिमेला साऱ्यांनाच आठवण जिची ती सावित्री होती कशी? (१२ जून २०२२)
- सत्यवानाभोवती काळ बनून घोंगावणाऱ्या संकटाशी सावित्री कशी लढणार? (१४ जून २०२२)
- वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि यमराज समोरासमोर येणार. (१६ जून २०२२)
- सत्यवानाच्या जन्माआधीच त्याच्या आई-वडिलांवर होणार जीवघेणा हल्ला. (१८ जून २०२२)
- जंगलाच्या कुशीत मायेच्या कुटीत सत्यवानाचा जन्म होणार. (२० जून २०२२)
- सावित्रीजन्माचा आनंद तिच्या आई-वडिलांना घेता येईल का? (२२ जून २०२२)
- भूतलावर जन्म घेताच सावित्री कालजयी असल्याची साक्ष देणार. (२४ जून २०२२)
- सावित्रीला आईची माया पुन्हा लाभेल का? (२७ जून २०२२)
- भुकेल्या सत्यवान-सावित्रीच्या बाळमुखी प्रेमाचा घास कोण भरवणार?
- सत्यवानासाठी अरण्यच त्याचं साम्राज्य होणार.
- सत्यवान-सावित्रीची भेट प्राक्तनातच लिहिली जाणार का?
संदर्भ[संपादन]
- ^ "सुरु होतीये 'सत्यवान सावित्री'ची कथा; कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?". लोकमत. १९ डिसेंबर २०२१. १ मे २०२२ रोजी पाहिले.