Jump to content

हम तो तेरे आशिक है

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हम तो तेरे आशिक है
उपशीर्षक आपली बरी, दुसऱ्याची परी!
दिग्दर्शक अजय मयेकर
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १५६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ८ नोव्हेंबर २०१७ – १२ सप्टेंबर २०१८
अधिक माहिती

हम तो तेरे आशिक है ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • प्रसाद ओक - संग्राम वाघमारे
  • पुष्कर श्रोत्री - पुष्कर गुप्ते
  • दीप्ती केतकर - कावेरी संग्राम वाघमारे
  • माधवी निमकर - शालिनी पुष्कर गुप्ते
  • मदन देवधर - मंगेश (माँटी)
  • अन्विता फलटणकर - पिंकी

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा ४५ २०१७ २.३

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी भाबीजी घर पर है! अँड टीव्ही २ मार्च २०१५ - चालू
कन्नड श्रीमान श्रीमती झी कन्नडा १६ नोव्हेंबर २०१५ - २६ मे २०१७
तामिळ डार्लिंग डार्लिंग झी तमिळ १२ डिसेंबर २०१६ - १० जून २०१७
भोजपुरी बगलवाली जान मारेली बिग गंगा १८ मार्च २०१९ - ४ ऑक्टोबर २०१९

बाह्य दुवे

[संपादन]