अल्टी पल्टी सुमडीत कल्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
कलाकार शिवानी बावकर, चेतन वडनेरे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ ऑगस्ट २०१९ – ११ जानेवारी २०२०
अधिक माहिती
रात्री १०च्या मालिका
अधुरी एक कहाणी | शेजारी शेजारी पक्के शेजारी | नकटीच्या लग्नाला यायचं हं | हम तो तेरे आशिक है | गाव गाता गजाली | अल्टी पल्टी सुमडीत कल्टी

विशेष भाग[संपादन]

  1. अख्ख्या दुनियेला ठगायला येत आहे जोडी. (०७ ऑगस्ट २०१९)
  2. दिवाळीतही साजरी करेल होळी, अल्टी-पल्टीची धमाल जोडगोळी. (०९ ऑगस्ट २०१९)
  3. अल्टी पल्टी साधणार एका दगडात दोन पक्षी. (१५ ऑगस्ट २०१९)
  4. अल्टी पल्टीचा नवा गेम, लबाडांच्या तोंडात शेण. (२४ ऑगस्ट २०१९)
  5. प्रसन्न झाला पोटोबा अन् आयत्याच्या बिलावर नागोबा. (२८ ऑगस्ट २०१९)
  6. गोंधळात पडणार अलंकारच्या सासूबाई, जेव्हा पल्लवी बनून येणार अलंकारचीच आई. (०४ डिसेंबर २०१९)