रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रोनाल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ
DCA FROM N901AN FLIGHT MIA-DCA (7186812447).jpg
आहसंवि: DCAआप्रविको: KDCA
DCA is located in व्हर्जिनिया
DCA
DCA
विमानतळाचे व्हर्जिनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मेट्रोपॉलिटन वॉशिंग्टन एरपोर्ट्स ऑथोरिटी
कोण्या शहरास सेवा वॉशिंग्टन डी.सी. महानगर
स्थळ आर्लिंग्टन काउंटी, व्हर्जिनिया
हब अमेरिकन एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १५ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 38°51′8″N 77°2′16″W / 38.85222°N 77.03778°W / 38.85222; -77.03778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
1/19 7169 डांबरी
4/22 4911 डांबरी
15/33 5204 डांबरी

रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Ronald Reagan Washington National Airport; IATA: DCA) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या ३ मैल दक्षिणेस स्थित असून ह्या शहराला विमानसेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी तो एक आहे (दुसरा विमानतळ: वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ) आहे.

१९४१ साली वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ ह्या नावाने उघडण्यात आलेल्या ह्या विमानतळाला १९८८ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन ह्यांचे नाव देण्यात आले.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]