Jump to content

बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ
चित्र:File:Buffalo Airport Logo.jpg
आहसंवि: BUFआप्रविको: KBUFएफएए स्थळसंकेत: BUF
नकाशाs
A map with a grid overlay showing the terminals runways and other structures of the airport.
FAA airport diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक Niagara Frontier Transportation Authority
कोण्या शहरास सेवा बफेलो
नायगारा फॉल्स (ऑन्टॅरियो) (कॅनडा)
स्थळ ४२०० जेनेसी स्ट्रीट
चीकटौगा (न्यू यॉर्क)
समुद्रसपाटीपासून उंची 728 फू / 222 मी
गुणक (भौगोलिक) 42°56′26″N 078°43′56″W / 42.94056°N 78.73222°W / 42.94056; -78.73222
संकेतस्थळ buffaloairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
05/23 8,829 2,691 Asphalt
14/32 7,161 2,183 Asphalt
सांख्यिकी (2022)
Total passengers 3,983,000
Sources: Bureau of Transportation Statistics[]

बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BUFआप्रविको: KBUFएफ.ए.ए. स्थळसूचक: BUF)[] हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहरातील विानतळ आहे. हा विमानतळ बफेलो शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे ११ मैल (१८ किमी) पूर्वेस आणि कॅनडातील टोरोंटो शहराच्या आग्नेयेस ६० मैल अंतरावर आहे. []

या विमानळाची रचना १९२६मध्ये झाली.

बफेलो नायगारा नियंत्रण मिनार

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

येथून पोर्तो रिको आणि अमेरिकेतील इतर ३० शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळावरून रोजची अंदाजे १०० उड्डाणे होतात. []

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिकन एरलाइन्स शार्लट, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ
मोसमी: फिलाडेल्फिया
अमेरिकन ईगल शिकागो-ओ'हेर, न्यू यॉर्क–लग्वार्डिया, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
मोसमी: मायामी[]
डेल्टा एर लाइन्स अटलांटा, डीट्रॉइट, न्यू यॉर्क–जेएफके
मोसमी: मिनीयापोलिस–सेंट पॉल
डेल्टा एरलाइन्स डीट्रॉइट, न्यू यॉर्क–जेएफके, न्यू यॉर्क–लग्वार्डियाa
फ्रंटियर एरलाइन्स अटलांटा, ओरलँडो, टॅम्पा
मोसमी: फोर्ट मायर्स,[] रॅली-ड्युरॅम
जेटब्लू बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो
साउथवेस्ट एरलाइन्स बाल्टिमोर, शिकागो-मिडवे, डेन्व्हर, ओरलँडो, फीनिक्स-स्काय हार्बर, टॅम्पा
मोसमी: डॅलस-लव्ह (८ जून, २०२४ पासून),[] फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स (१३ जानेवारी, २०२४ पासून),[] लास व्हेगस, नॅशव्हिल (४ जून, २०२४ पासून),[] सारासोटा
सन कंट्री एरलाइन्स मोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल
युनायटेड एरलाइन्स शिकागो-ओ'हेर
मोसमी: न्यूअर्क, वॉशिंग्टन–डलेस
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ'हेर, न्यूअर्क, वॉशिंग्टन–डलेस

मालवाहू

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
अमेरिफ्लाइट बिंगहॅम्प्टन, एल्मिरा, प्लॅट्सबर्ग
फेडेक्स एक्सप्रेस सिरॅक्यूझ, इंडियानापोलिस, मेम्फिस, ऑटावा
यूपीएस एरलाइन्स हार्टफर्ड, लुईव्हिल, फिलाडेल्फिया, रॅली-ड्युरॅम,[] सिरॅक्यूझ
BUF मधील सर्वात मोठी विमानसेवा



</br> (जुलै 2022 - जून 2023) [१०]
रँक वाहक टक्केवारी प्रवासी
साउथवेस्ट एरलाइन्स 26.28% 1,113,000
2 डेल्टा एर लाइन्स 13.91% ५८९,०००
3 जेटब्लू 13.36% ५६५,०००
4 अमेरिकन एरलाइन्स 10.38% 440,000
फ्रंटियर एरलाइन्स ९.२३% ३९१,०००
- इतर 26.84% 1,137,000

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "BNIA celebrates major milestone". wgrz.com. December 28, 2018.
  2. ^ "Cheektowaga CDP, New York Archived 2009-06-02 at the Wayback Machine.." U.S. Census Bureau. Retrieved on May 25, 2009.
  3. ^ "BUF airport data at skyvector.com". skyvector.com. September 9, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Buffalo Niagara International Airport". August 6, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 3, 2007 रोजी पाहिले.
  5. ^ "Palm trees and 80 degrees: American Airlines adds more ways to visit Miami with record-breaking winter schedule". American Airlines Newsroom. July 13, 2023. 13 July 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Frontier Airlines Announces Major Domestic and आंतरराष्ट्रीय Expansion of Service". flyfrontier.com. 23 August 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Southwest Airlines Extends Flight Schedule With New आंतरराष्ट्रीय Options And Most-Ever Departures". Southwest Airlines (Press release) (इंग्रजी भाषेत). October 26, 2023. 2023-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 26, 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Southwest Airlines Extends Flight Schedule Through March 6, 2024, and Adds New मोसमी Service". swamedia.com. June 29, 2023. 2023-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 September 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "5X2132 (UPS2132) United Parcel Service Flight Tracking and History".
  10. ^ "RITA – BTS – Transtats".