रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ
Appearance
रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: DCA – आप्रविको: KDCA
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | मेट्रोपॉलिटन वॉशिंग्टन एरपोर्ट्स ऑथोरिटी | ||
कोण्या शहरास सेवा | वॉशिंग्टन डी.सी. महानगर | ||
स्थळ | आर्लिंग्टन काउंटी, व्हर्जिनिया | ||
हब | अमेरिकन एअरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १५ फू / ५ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 38°51′8″N 77°2′16″W / 38.85222°N 77.03778°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
1/19 | 7169 | डांबरी | |
4/22 | 4911 | डांबरी | |
15/33 | 5204 | डांबरी |
रॉनल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Ronald Reagan Washington National Airport; IATA: DCA) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या ३ मैल दक्षिणेस स्थित असून ह्या शहराला विमानसेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी तो एक आहे (दुसरा विमानतळ: वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ) आहे.
१९४१ साली वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ ह्या नावाने उघडण्यात आलेल्या ह्या विमानतळाला १९८८ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन ह्यांचे नाव देण्यात आले.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]प्रवासी सेवा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Flight Schedules". September 25, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Flight Timetable". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 29, 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "Flight schedules and notifications". February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ a b "FLIGHT SCHEDULES". June 21, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Frontier". September 12, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले.
- ^ "JetBlue Airlines Timetable". July 13, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 29, 2017 रोजी पाहिले.
- ^ https://wieck-swa-production.s3.amazonaws.com/NovemberBaseScheduleExtension.pdf
- ^ "संग्रहित प्रत". 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Check Flight Schedules" Check
|url=
value (सहाय्य). February 2, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले. - ^ a b "Timetable". January 28, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 7, 2017 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत