बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ROCआप्रविको: KROCएफ.ए.ए. स्थळसूचक: ROC) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील रॉचेस्टर शहरात असलेला विमानतळ आहे. येथून अमेरिकेच्या पूर्व भागातील मोठ्या शहरांना तसेच इतर निवडक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एरलाइन्सअमेरिकन एरलाइन्सने प्रवास करतात.

हा विमानतळ आंतरराष्ट्रीय असला तरीही २०१९मध्ये येथून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत नाहीत.

या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेची ६४२वी हवाई रसद बटालियन ठाण मांडून आहे.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

प्रवासी[संपादन]

रॉचेस्टर विमानतळावर उभी असलेली एरट्रान एरवेझचे बोईंग ७३७-७०० आणि जेटब्लूचे एरबस ए३२० प्रकारची विमाने
जेटब्लूचे एरबस ए३२० प्रकारचे विमान बी२ गेटकडे नेले जात असताना
विमानकंपनी गंतव्यस्थान 
अलेजियंट एर ओरलॅंडो-सॅनफर्ड, पंटा गोर्डा
अमेरिकन ईगल बॉस्टन, शार्लट, शिकागो–ओ'हेर, फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
डेल्टा एर लाइन्स अटलांटा,
मोसमी: डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल
डेल्टा कनेक्शन डीट्रॉइट, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया
जेटब्लू बॉस्टन, न्यू यॉर्क-जेएफके
साउथवेस्ट एरलाइन्स बाल्टिमोर, ओरलॅंडो
मोसमी: फोर्ट मायर्स, फोर्ट लॉडरडेल (११ जानेवारी, २०२ पासून),[२] टॅम्पा
युनायटेड एरलाइन्स शिकागो–ओ'हेर
युनायटेड एक्सप्रेस शिकागो–ओ'हेर, न्यूअर्क, वॉशिंग्टन-डलेस

मालवाहतूक[संपादन]

विमानकंपनी गंतव्यस्थान 
डीएचएल एव्हियेशन सिनसिनाटी, हार्टफोर्ड
फेडेक्स एक्सप्रेस ग्रॅंड रॅपिड्स, मेम्फिस
फेडेक्स एक्सप्रेस#फेडेक्स फीडर एल्मिरा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "642 Aviation Support Battalion (ASB) - Unit information". dmna.ny.gov. 2018-05-15 रोजी पाहिले.
  2. ^ https://mobile.southwest.com/air/booking/shopping/adult/outbound/results