माँत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माँत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या माँत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून माँत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक माँत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते.