Jump to content

रेयूनियों

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेयुनियों द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)
रेयूनियों
Réunion
रेयूनियोंचा ध्वज रेयूनियोंचे चिन्ह
ध्वज चिन्ह
रेयूनियोंचे स्थान
रेयूनियोंचे स्थान
रेयूनियोंचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सेंट डेनिस
अधिकृत भाषा फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २,५१२ किमी
लोकसंख्या
 -एकूण ८,०२,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३१९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४६.६८ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१ RE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +262
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


रेयूनियों (फ्रेंच: Réunion) हा हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला फ्रान्सचा प्रांत आहे. रेयूनियों आफ्रिका खंडाच्या पूर्वेला तर मॉरिशसच्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने राहतात.