साँत्र-व्हाल दा लोआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साँत्र
Centre
फ्रान्सचा प्रदेश
Centre flag.svg
ध्वज
Blason fr Centre-Val de Loire.svg
चिन्ह

साँत्रचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
साँत्रचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ओर्लियों
क्षेत्रफळ ३९,१५१ चौ. किमी (१५,११६ चौ. मैल)
लोकसंख्या २५,३८,५९०
घनता ६४.८ /चौ. किमी (१६८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-CVL
संकेतस्थळ http://www.regioncentre.fr/

साँत्र-व्हाल दा लोआर (फ्रेंच: Centre-Val de Loire) हा फ्रान्सच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य भागात स्थित असून फ्रान्समधील अनेक नद्या ह्या प्रदेशातून वाहतात. तुर हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच प्रदेशामध्ये स्थित आहे.


विभाग[संपादन]

साँत्र प्रशासकीय प्रदेश खालील सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: